लता मंगेशकर यांची प्रॉपर्टी पहिलीत का? कोण आहे वारसदार

मुंबई | गायन सम्राज्ञी तसेच स्वर कोकिळा दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचं निधन होऊन काही महिने झाले आहेत. त्यांनी मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपसृष्टीतही आपल्या गाण्यानं चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. याचसह शास्त्रीय संगीताबाबतही त्यांचं खूप मोठ योगदान आहे. याचसह त्यांच्या कामाप्रमाणे त्याला कमावलेली धन दौलत ही नक्की किती आहे. आता याच वारस कोण असणार हे आता समोर आल आहे.

लता दीदी यांना गुंतवणूक आणि गाण्यांच्या रॉयल्टी मधून पैसे मिळायचे. मिळालेल्या माहिती नुसार लता मंगेशकर यांचा त्यांच्या शेवटच्या दिवसात महिन्याला 40 लाख रुपये उत्पन्न होते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची एकूण 350 कोटी एवढी प्रॉपर्टी होती. 350 कोटीच्या संपत्तीचा वारसदार कोण आहे? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. लता मंगेशकर यांना त्यांचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण आशा भोसले दोघेच होते.

कोण आहेत वारसदार? सध्या लता मंगेशकर यांच्या नावान आजही रॉयल्टीच्या माध्यमातून पैसे मिळतात. त्या पैशाबाबत अजूनही काही माहिती समोर आली नाही. तसेच लता दीदींनी त्यांच्या कारकिर्दीत कमविलेली सर्व इस्टेट ही हृदयनाथ मंगेशकर यांना मिळू शकते. अशी माहिती समोर आली असल्याची चर्चा सुरू आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *