अहमदनगर मधील ‘या’ कलाकारासोबत घडलं खूपच वाईट; वाचून डोळ्यात येईल पाणी

मुंबई | हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत शेकडोंच्या संख्येत अनेक दिग्गज कलाकार आले. काहींनी शेवटपर्यंत छाप सोडली, मात्र काही कलाकार वेगळ्या ठिकाणी जाऊन करियर संपवले. हिंदी चित्रपट सृष्टीत अमरीश पुरी, प्रेम चोप्रा, गुलशन ग्रोवर यांच्या सारखे अनेक दिग्गज कलाकार होऊन गेले.

कलाकारांमध्ये महाराष्ट्रातील एक कलाकार कायम असायचा, मात्र हा अभिनेता कायम सर्वांच्या नजरेपासून दूर राहिला. मिळेल ती भूमिका साकारून करोडोंच्या संख्येत चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या कलाकारांपैकी एक येतात ते म्हणजे सदाशिव अमरापूरकर.

 

यांचा जन्म अहमदनगर या ठिकाणी झाला. त्यांनी 300हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांना सामन्यात गुंड प्रवृत्तीची भूमिका दिली जायची. कधी कधी त्यांच्याकडे पोलिसाची भूमिका देखील असायची.

 

मात्र साईट भूमिका का असेना, त्यावर लक्ष केंद्रित करून भूमिका साकारायचे. 1950 साली त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून त्यांना अभिनय करण्याचं वेड होत. त्यांनी सुरुवातीला छोट्या पडद्यावर काम केले.

 

त्यानंतर हळूहळू ते मोठ्या पडद्यावर झळकू लागले. आणि सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये त्यांची गणती होऊ लागली. चित्रपट शुट्टिंगवेळी त्यांना अनेक प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. मात्र जिद्द न सोडता त्यांनी कायम प्रसंगाला तोंड देत यश मिळविले आहे.

 

सदाशिव हे महाराष्ट्र राज्यातील कलाकार होते. मात्र राज्यामध्ये त्यांना कधी त्यांचे स्थान मिळाले नाही. हिंदी चित्रपट सृष्टीत काम करून त्यांनी राज्याचे नाव मोठं केलं. मात्र राज्यात त्यांचं स्थान कधी उंचावल नाही.

 

ते आज या जगात नसले तरी त्यांचे अजून देखील मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्यांचे अनेक चित्रपट आत्ता देखील चाहत्यांना पाहायला आवडतात. त्यांनी बड्या आणि दिग्गज कलाकारांसोबत भूमिकाही

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *