दिग्गज अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात देत आहे मृत्यूशी झुंज

 

मुंबई | योगा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक आहे. योगा केल्यानंतर अनेकांना अतिशय चांगले वाटते. त्याचप्रमाणे योगा केल्यानंतर आपली प्रकृती उत्तम राहते. त्यामुळे योगा करणे हे कधीही चांगलेच असते. मात्र, अनेकांना योगा करणे हे सहन होत नाही. त्यामुळे योगा करताना डॉक्टरचा सल्ला नक्की घ्यावा असे देखील अनेक जण सांगत असतात.

 

काही जण हे सल्ला न घेताच असे प्रकार करतात. त्यामुळे अडचणी सापडतात. आता देखील एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे. या अभिनेत्रीला योगा करताना चक्क रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. ती बेशुद्ध पडली आहे. या अभिनेत्रीच नाव सोफिया आहे. सोफिया हयात तिच्यासोबत नेहमी काहीना काही प्रसंग घडतच असतात.

 

गेल्या वर्षीच्या सुमारास रंगपंचमीच्या वेळेस देखील तिच्या सोबत एक प्रकार घडला होता. याबाबतचा अनुभव तिने शेअर केलाय. सोफिया हयात ही रंगपंचमीच्या दिवशी आपल्या ओळखीच्या पार्टीमध्ये रंग खेळायला गेली. त्यावेळेसचा हा प्रसंग आहे. या प्रसंगाबाबत सोफिया हयात हिने नुकतीच माहिती दिली आहे. सोफिया हायात हिने एका स्पॉटबॉयशी बोलताना याबाबत माहिती दिली.

 

सोफिया म्हणाली की, मी रंगपंचमीच्या पार्टीला गेले होते. तिथे अनेक जण मोठ्या संख्येने होते. तिथे चाहाते देखील मोठ्या संख्येने येत असतात. अनेक जण माझ्यासोबत फोटो देखील काढत होते. या पार्टीमध्ये दारु, भांग भरपूर मोठ्या प्रमाणात ठेवली होती. त्या वेळी मी एक भांगेची पाणीपुरी खाल्ली होती. त्यामुळे माझे माझ्यावर नियंत्रण राहिले नाही. याच वेळी अनेक जण फोटो काढत होते.

 

तरुणाने पुन्हा माझ्या स्कर्ट मध्ये हात घातला. या वेळी मी त्याला जोरदार धक्का मारला. त्यानंतर तो तरुण खाली पडला. या वेळेस माझ्या ओळखीच्या पत्रकार होता. त्याने मला माझ्या गाडीपर्यंत सोडले.

 

रुग्णालयात दाखल:
आता सोफिया हयातच्या बाबतीत एक प्रकार घडला आहे. सोफिया ही योगा करत असताना चक्क तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *