चित्रपट सृष्टी हादरली! फेमस अभिनेत्याचे निधन

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीला धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. अनेक दिग्गज सेलिब्रिटी जग सोडून जात असताना पाहायला मिळत आहे. सुशांत सिंह राजपूत सारखे दिग्गज या जगाला सोडून गेले आहेत.

 

आणखी एक बडे अभिनेते म्हणून ओळखले जाणारे, अमिताभ दयाल यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे.

 

 

दयाल हे मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत होते. त्यांचे वय ९३ वर्ष होते. लोकप्रिय आणि फेमस ॲक्टर म्हणून त्यांची ओळख होती. तसेच त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. दयाल हे ज्येष्ठ अभिनेत्यांमधील एक होते.

 

 

मात्र अचानक झालेल्या निधनामुळे देशातील मोठा अवलिया गेल्याचे दुःख पचू शकत नसल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहेत.

 

दयाल यांना अनेक दिग्गजांनी सोशल मीडिया व्दारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांचे जुने चित्रपट देखील दाखवले जात आहेत. त्यांच्या आठवणी कधी विसरता येणार नाहीत. असा आवाज सोशल मीडियावर पसरू लागला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *