मुलगा होत नसल्याने जोडप्याने उचलले टोकाचं पाऊल; वाचून डोळ्यात पाणी येईल

वाई | अनेकांना संतती लवकर प्राप्त होते. किंवा काहीना उशिरा प्राप्त होते. अस असल तरीही काहींना संतातीच प्राप्त होत नाही हे नैराश्य येण्याची बाब आहे. डॉक्टर जे सांगतील ते उपाय करतात परंतु कधी कधी यश मिळत नाही. यातून मृत्यू देखील झालेले आहेत. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील वाई या तालुक्यात घडली.

तानाजी लक्ष्मण राजपुरे वय वर्षे (40) असून पूजा तानाजी राजपूरे वय वर्षे (36) होते. त्यांनी बऱ्याचदा संतती प्राप्तीसाठी अनेक प्रयत्न केले. तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. विवाह होऊन त्यांची दहा वर्षे उलटली होती. अशामुळ त्यांनी बराच प्रयत्न करूनही त्याच चीज झालं नाही.

विवाहित जोडप्यान का केली आत्महत्या:
त्यांनी मुल होण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. विवाहानंतर अनेक वर्ष झाली तरीही काहीच झाल नाही. यामुळे त्या दोघांना नैराश्याच्या दरीत जाऊन विचार करायचे.

सध्या अनेक तंत्र विज्ञानान भरलेलं जग आहे. येथे अनेक अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. संतती प्राप्त होत नाही या मानसिक विचारानं या विवाहित जोडप्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि आपलं आयुष्य संपवलं.

या घटनेनं त्यांच्या कुटुंबाला मोठा हादरा बसला. यामुळं संपूर्ण साताऱ्यात खळबळ उडाली. काही दिवस तानाजी हे मुंबईमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करत होते. काही दिवसांनी ते आपल्या कणूर या गावी आले आणि शेती करू लागले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *