T20 WorldCup | टीम इंडियाची डोकेदुःखी वाढली, बुमराह नंतर आणखी एक खेळाडू बसणार बाहेर

मुंबई | जसप्रीत बुमराह हा आगामी टी20 विश्वचषकातून अधिकृतरीत्या बाहेर पडला आहे. बुमराहचे संघातून बाहेर जाणे भारतासाठी चिंतेची बाब मानली जातेय. अशात अर्शदीपला पाठीचा त्रास झाल्यान भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे. अस असल तरीही रोहित शर्माला वाटत की अर्शदीपची समस्या गंभीर नाहीये.

अर्शदीप हा अष्टपैलू खेळाडू आहे हे त्यान दाखवून दिलं. एवढच नाही तर त्यान झालेल्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. तसेच त्याला त्या सामन्यासाठी सामनावीर पुरस्कारान गौरवण्यात आलं. त्यान या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 32 धावा दिल्या होत्या. पहिला सामना भारतीय संघान 8 विकेट्सने विजयी मिळवला.

तसेच त्यान दुसऱ्या सामन्यात देखील आणखी चांगली प्रगती केली. सर्वाधिक विकेट्स घेऊन आपल्या नावाचा डंका वाजवलाय. त्याने सर्वाधिक 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. मात्र, या सामन्यात त्याने सर्वाधिक धावा खर्च केल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक 62 धावा खर्च केल्या होत्या. या सामन्यात भारतीय फलंदाज चांगलेच चमकले होते.

इतर फलंदाजांनी ही चांगलीच कामगिरी केली. आता तिसऱ्या T 20 सामन्यात अर्शदीप सिंग संघातून बाहेर आहे. अशात, भारतीय संघाची वेगवान गोलंदाजांची फळी कशी कामगिरी करते, हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.

हर्षदीपने सोडला होता झेल – पाकिस्तानसह अर्शदिपने झेल सोडला होता. तेव्हा तो खूपच ट्रोल झाला. त्यानं झेल सोडल्यान सामना हरलो अस बरेच जण ट्रोल करत होते. एवढच नाही तर यावर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने ट्विट केलं की ; युवा अर्शदीप सिंह की आलोचना बंद करो.

कोई जान बूझकर कैच नहीं छोड़ता. हमें अपनी टीम पर गर्व है. पाकिस्तान बेहतर खेला.इस मंच पर अपने ही खिलाड़ियों के बारे में घटिया बातें करने वालों पर शर्म आती है. अस हरभजनने ट्रोल करणाऱ्याचे काम उघडले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *