सुलेखा तळवलकर यांची मुलगी दिसते खूप सुंदर; करते हे काम

मुंबई | सुलेखा तळवलकर या किती सुंदर आहेत याविषयी काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांच्या सुंदरतेचे अनेक जण चाहते आहेत. त्याच्या अभिनयाप्रमाणे त्यांच्या सुंदरतेचे देखील नेहमी कौतुक होत असते. सुलेखा यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचे नाव टिना असे आहे.

टिना देखील खूप सुंदर दिसते. तिचं रूप अगदी नक्षत्रा सारख आहे. टिनाने मिस दादार २०२१ या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच यामध्ये तिने विजय देखील मिळवला. तिला ज्वेलरी डिझाईनिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे. तसचं तिला जेवण बनवायला देखील खूप आवडते. तिचं युट्युबवर एक चॅनल देखील आहे. या चॅनल वरती तिच्या आईबरोबर बनवलेल्या अनेक रेसिपींच्या व्हिडिओ शेअर करते.

टीना सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते. सतत ती वेगवेगळे फोटोशूट करते. तिचे फोटो पाहून तुम्ही तिला पाहतच राहाल. ती दिसायला खूप सुंदर असून अनेकदा तिने हॉट फोटोशूट केले आहेत. तिचे फोटो नेहमीच ग्लॅमरस लूकमधले असतात.

तिचा फोटो तिने अपलोड करताच लगेच चाहत्यांच्या त्यावरती तुफान प्रतिक्रिया येतात. तसेच लाईक आणि हार्ट इमोजींचा पाऊस देखील होतो. तिने तिच्या आईबरोबर देखील अनेक फोटो शेअर करत आहेत. या दोघी मायलेकी सोशल मीडियावर चांगलीच हवा करतात.

सुनिता तळवलकर यांनी अंबर तळवलकर यांच्याबरोबर लग्न केले आहे. या दोघांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचे नाव टीना आहे तर मुलाचे नाव आर्य आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर या सुलेखा तळवलकर यांच्या सासू होत्या. सुनिता यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावरती मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी अनेक हिट आणि प्रसिद्ध चित्रपट या सिनेसृष्टीला दिलेत. अनेक भूमिका त्यांनी साकारल्या आहेत.

सुलेखा तळवलकर यांनी झी मराठीवर प्रसारित होणार्‍या अवंतिका , असम्भव , कुंकू , शेजारी शेजारी पक्के शेजारी आणि माझा होशील ना यांसारख्या लोकप्रिय मराठी टेलिव्हिजन शोमध्ये विविध बाजूच्या भूमिका केल्या आहेत . 2007 मध्ये तिने चंद्रकांत कुलकर्णी या चित्रपटात काम केले . तिचा 2008 चा चित्रपट तुझ्या माझ्यात हा 1998 च्या स्टेपमॉम या इंग्रजी चित्रपटावर आधारित होता.

अलीकडेच 2012 मध्ये त्या महासागर या मराठी नाटकात सुबोध भावे, आशालता वाबगावकर, शैलेश दातार आणि इतर कलाकारांसह दिसली. मूळतः जयवंत दळवी यांनी लिहिलेले हे नाटक 20 वर्षांनंतर अभिनेत्री नीलम शिर्के यांनी अस्मी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनवले आणि नीना कुलकर्णी दिग्दर्शित केले. विजया मेहता दिग्दर्शित, मूळ स्टारकास्टमध्ये विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, मच्छिंद्र कांबळी आणि भारती आचरेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *