…म्हणून संकर्षण कऱ्हाडेच्या पत्नीचे होत आहे कौतुक

मुंबई | अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक मोठा आणि लाडका कलाकार आहे. सध्या तो माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीर हे पात्र साकारताना दिसतो. नुकताच तो त्यांच्या एका आगामी नाटकाच्या दौऱ्यानिमित्त लंडनला गेला होता. त्याच्या या कामासाठी त्याने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून काही दिवसांची रजा घेतली होती. अशात तो जेव्हा परत आला तेव्हा त्याला त्याच्या मुलांच्या बडेची सरप्राईज पार्टी पाहायला मिळाली.

संकर्षणला दोन जुळ्या मुली आहेत. शलाका ही त्याची पत्नी असून या दोघांना गेल्या वर्षी साल २०२१ मध्ये २७ जून रोजी कन्या आणि पुत्ररत्न प्राप्ती झाली. संकर्षणला दोन जुळी मुलं झाली आहेत. यात मुलीचे नाव हे स्राग्वी आहे तर मुलाचे नाव सर्वज्ञ आहे. या अभिनेत्याने आतापर्यंत अनेक मराठी मालिका कार्यक्रम आणि चित्रपटांत काम केल आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील देखील त्याची भूमिका दमदार आहे. प्रार्थना आणि श्रेयस तळपदे या दोन मुख्य कलाकारां प्रमाणेच त्याने आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.

तो कीच्चन कलाकार या कार्यक्रमात देखील आपली हेजेरी लावत असतो. त्याच्या अभिनयाची जादू सर्वांवर कायम आहे. तो नेहमीच चाहत्यांना बोलके करत असतो. यामध्ये काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आले होते. त्यांनी देखील या शो मध्ये त्याच्या बरोबर खूप गप्पा केल्या. संकर्षण हा मूळचा परभणी या जिल्ह्यातील आहे. आपल्या गावाची जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी ओळख तो नेहमीच सांगतो.

संकर्षणची पत्नी शलाका ही देखील एक अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर हे दोन्ही कपल मोठे चर्चेत असतात. तसेच सतत आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करतात. नुकतीच संघर्ष यांचं एक नाटक देखील चांगलंच गाजलं. संकर्षण सोशल मीडियावर नेहमी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतो. कोरोना महामारीमध्ये पंढरपूरच्या वारीवर स्थगिती असल्याने त्याने यासाठी एक कविता लिहिली होती. त्याची ही कविता देखील सोशल मीडियावर खूप वायरल झाली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *