धक्कादायक! या प्रसिद्ध अभिनेत्रीने सुसाईड नोट लिहत केली गळफास लावून आत्महत्या, कारण…

बॉलिवूडमधून अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. त्यात अनेक कलाकारांनी स्वतःचे आयुष्य संपवले आहे त्यामुळे चित्रपटविश्वाला चांगलाच धक्का बसला आहे. काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी आत्महत्या केल्याचे समजले आहे.

 

तर पश्चिम बंगालच्या चार अभिनेत्रींनी काही दिवसांपूर्वीच  गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आले होती. त्यानंतर या प्रकरणाची खूप चर्चा रंगली होती. (This famous actress committed suicide by hanging herself by writing a suicide note; find out)

आत्महत्याच्या प्रकरणात सुशांत सिंह राजपूत याचे दखल नाव यते. असे समजले होती कि काही वर्षांपूर्वी त्यानी देखील गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हे प्रकरण देखील त्यावेळी प्रचंड गाजले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, एका मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे. या बातमीने मालिकाविश्वामध्ये शोककाळ पसरला आहे.

 

या अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केलं होते.  तिने त्यीच्या अभिनयाने मोठा चाहता वर्ग तयार केला आहे.  स्टार प्लसच्या ये रिश्ता क्या कहलाता है या प्रसिद्ध मालिकेत देखील तिने काम केलं होत.  वैशाली ठक्कर असे या अभिनेत्रींचे नाव आहे. तिच्या आत्महत्याने अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.
वैशाली एक उत्कृष्ठ अभिनेत्री होती. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण केली होती. तिच्या जबरदस्त अभिनयाने तिने अनेकांच्या मनावर राज्य केलं होते. परंतु  आता सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे कि तिने आत्महत्या का केली असेल.

इंदोर येथील तेजाजी पोलीस नगर भागात ही घटना  घडली असल्याचे समजले आहे. तर ही घटना समजताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास देखील चालू केला आहे. तिने सुसाईड का केलं व तिची कोणासोबत प्रेमप्रकरण होत का याचा देखील पोलीस तपास करत आहेत. याशिवाय तिच्या कुटुंबीयाची देखील चौकीशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वैशालीच्या मूर्तदेहा शेजारी  सुसाईड नोट सापडल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे बाकी तपासणीसाठी पोलिसांनी अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढे पाठवला आहे.

त्यामुळे आता शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच काय ते कळू शकेल. परंतु वैशालीच्या आत्महत्याने तिच्या कुटुंबीयांना आणि मित्र परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
मात्र पोलिसांना वैशालीच्या आत्महत्याची माहिती मिळताच घटनास्थळी हाजीर झाले होते. त्यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली त्यामुळे पोलिसांनाच या प्रकरणी अधिक तपास सुरु झाला आहे.

परंतु या अभिनेत्रीने हे पाऊल का उचले हे अजून कळू शकले नाही. तसेच तिच्या सुसाईड नोट मध्ये काय लिहले आहे याची देखील कोणतीच माहिती अद्यापी समजली नाही.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *