धक्कादायक! तारक मेहता फेम दयाबेनची प्रकृती बिघडली; न बऱ्या होणाऱ्या आजाराशी देत आहे झुंज

मुंबई | ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या ‘सब मॅक्स’ हिंदी वाहिनीवरील मालिकेतील अनेक कलाकार हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत त्यांचा चाहतावर्ग तयार करण्यासाठी यशस्वी झालेत. एवढच नाही तर मधल्या काळात दयाबेनन ही मालिका सोडली होती. तिच्या बाळंतपणामुळ तिनं काही वर्षे मालिकेतून ब्रेक घेतला होता. ती पुन्हा त्या मालिकेत दिसणार असल्याचं असितकुमार मोदी यांनी सांगितल.

परंतु बाळंतपण झाल्यानंतर अजूनही दयाबेन मालिकेत दिसली नाही. दिशा वकानी कधी दिसणार याकडेच सर्व चाहते लक्ष देऊन आहेत. परंतु या व्यतिरिक्त आता चिंतेची बाब समोर आलीय. देशाला घशाला कॅन्सर झाल्याच निदान एका मीडियानं सांगितलय.

आपल्या दयाबेनच्या भूमिकेमुळे तिला वेगळ्या आवाजात बोलावं लागत होत. बऱ्याचवेळा तोच आवाज तिला काढता येत नसे. यामुळे हळूहळू 12 तास शुटिंमुळे तोच तोच आवाज काढून घशाला त्रास सुरू झाला. यामुळे तिनं मालिका सोडल्याच डीक्लेर केल्याचं सांगितलं.

मालिकेमुळेच झाला कॅन्सर – रिपोर्ट्सनुसार, दिशा वकानीच्या कॅन्सरचं कारण म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो. वास्तविक, या मालिकेत दिशा वाकानी एक वेगळा आवाज घेऊन दयाबेनची भूमिका साकारत होती. त्यामुळे त्यांना घशाचा कर्करोग झालाय.

मालिकेत एन्ट्री होण अवघड – 2010 मध्ये दिशा वाकानीने एका मुलाखतीत दयाबेनच्या आवाजाविषयी सांगितले होते. दिशा वकानी म्हणाल्या होत्या की, प्रत्येक वेळी तोच आवाज कायम ठेवणे खूप कठीण होते, पण देवाच्या कृपेने तिच्या आवाजाला कधीही त्रास झाला नाही. आता दिशा वकानीची असित मोदीची प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये एन्ट्री होणे कठीण आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *