मालिका विश्व झपाटलं, या दोन अभिनेत्रींना सेटवर दिसलं भूत

मुंबई | आई कुठे काय करते ही मालिका आज घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील सर्व कलाकार दमदार अभिनयाने मोठ्या प्रसिद्ध झोतात आलेत. अशात या कलाकांच्या सेटवर एक भयभीत करणारी घटना घडली आहे. या घटनेने संजना खूप घाबरली होती.

मालिकेत काही दिवसांपासून रात्रीच शुटींग होतं. हे संजनाच होतं. त्यामुळे रात्रीच्या वेळी सेटवर ती आणि मालिकेतील काही थोडीफार मंडळी उपस्थित होती. थोड्यावेळासाठी ती तिच्या मेकअप रूममध्ये गेली होती. त्यावेळी अचानक तेथील लाईट गेली. पाऊस पडत असल्यामुळे सुरुवातीला तिला वाटले की पावसामुळेच लाईट जात आहे. मात्र नंतर तिथे तिला काही वेगळ्या हालचाली जाणवल्या.

त्यामुळे संजना खूप घाबरली. थोड्यावेळाने लाईट पुन्हा आली. लाईट आल्यावर तिला दिसले की एक महिला तिच्यासमोर उभी होती. त्या महिलेने नर्सचे कपडे परिधान केले होते. तसेच तिच्या चेहऱ्यावरती बऱ्याचशा जखमा होत्या. भुताटकी म्हणत म्हणत संजना ओरडू लागली. त्यानंतर उपस्थित बाकीच्या व्यक्ती तिथे आल्या. संजना ला पाहून सर्वजण तिला विचारू लागले की नेमकं झालं तरी काय. संजनाला खूप घाम फुटला होता.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सेटवर देखील असा प्रकार घडला होता. त्यावेळी मालिकेतील शालिनीला असच एक भूत दिसलं होतं. नर्सच्या वेश्यामध्ये असलेली ही महिला. म्हणजेच त्या महिलेच भूत मालिकेतील कलाकारांना का त्रास देत आहे असा प्रश्न अनेकांना पडला.

थोडी माहिती घेतली असता समजले की, तीन महिला स्वप्निल जोशीच्या बळी या चित्रपटातील आहे. या चित्रपटांमध्ये एलिझाबेथ नावाची ही महिला मृत पावते. एलिझाबेथ मालिकेतील कलाकारांना अशा पद्धतीने त्रास का देत आहे या सर्वांचाच उलगडा या चित्रपटांमध्ये होणार आहे. लवकरच बाई हा चित्रपट स्टार वाहिनीवर येत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *