मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्काोर्तब….नोकरभरती साठी या कंपन्यांनी घेतला पुढाकार…भरती प्रक्रियेला मिळाली गती..

मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बेठकीत आज 15 महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले .यामधे सेवानिवृत्त सैनिकाचे निवृत्तीवेतन हे दुप्पट करण्यात आले.

 

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत अनेक सदस्य या बैठकीत उपस्थित होते.ही बैठक मा.श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्क्षतेखाली पार पडली गेली.या बैठकीत सेवानिवृत्त सैनिकाचे निवृत्तीवेतन बरोबरच राज्यातील अनेक मह्त्वपूर्ण गोष्टीवर विचार विनिमय करण्यात आले.तसेच विद्यापीठाचे कुलगुरू, प्र.कुलगुरू याची निवड विद्यापीठ आयोगाने ठरवल्या प्रमाणे करण्यात येणार आहे.
पदभरती च्या स्पर्धा परीक्षा या आयबिपिएस, टीसीएस ,आयओएन या कंपन्यांनी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यामुळे या भरती प्रक्रियेला गती मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला असून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार असून भरती प्रक्रिया ही व्यवस्थित पणे होणार आहे.

 

 

 

 

विद्यार्थी वर्गाला या निर्णयामुळे दिलासा मिळत आहे.

 

मुख्मंत्री एकनाथ शिंदे हे पदावर आल्यापासून त्यानी अनेक महत्वाचे जनहितार्थ व धडाडीचे निर्णय घेतलेले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे जनतेला व विद्यार्थ्यांना दिलासा मिळत आहे.एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे जनतेला व शासनाला मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत आज 15 निर्णय घेण्यात आले ते पुढलप्रमाणे:
1.महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधे बदल करणार

2. समृध्दी महामार्ग घोटाळा प्रकरण मधे दंडनीय कारवाईचे आदेश देणार

3.कोरोनामुळे झालेल्या विपरीत परिणामामुळे मुंबईतील भांडवली दर न बदलणे

4.नाथ वडे पाट बंधाऱ्यास गती देणे,यामुळे 500 हेक्टर जमिनीला फायदा

5.सेवा निवृत्त सैनिकाला दरमहा 20000 वेतन गोवा मुक्ती संगरामातील सैनिकाला फायदा

6. नागपूर व औरंगाबाद येथे अतिरिक्त सचिव ही पदे निर्माण करण्यास मान्यता

7.महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला 2,हजार 585 लाखाचा निधी मंजूर

8.अशासकीय अनुदानित कला संस्थेच्या शिक्षकांना विविध सेवेचा लाभ

9.ग्रामीण पाीपुरवठा नवीन कर्मचारी भरणार

10.JSPM या विद्यापीठाला स्वं अर्थसहित मान्यता

11. नवीन महाविद्यालयांच्य परवानगी अर्ज 15 जानेवारी 2023 पर्यंत करता येईल

12.सार्वजनिक बांधकाम विभागाल 35 हजार 629 कोटी मंजूर

13. EBC उमेदवारांना आर्थकदृष्टया दुर्बल घटक प्रमाणे नियुक्ती

14. मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी सुधा बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात

15.पद भरतीच्या परीक्षा TCS,IBPS,ION या कंपन्या घेनार.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *