कार्तिक आर्यन नाही तर या 3 अभिनेत्यांसोबत होते सारा अली खानचे अफेअर

मनोरंजन | बॉलिवुडचा नवाब सैफ अली खान याची मुलगी सारा आली खान ही नेहमी कोणत्याना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. एवढच नाही तर तिच्या केदारनाथ या सिनेमामुळ तिन मोठ शिखर गाठलं. तिन मागे वळून देखील पाहिलं नाही. सारा अली खान फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या साराच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा रंगत आहेत.

मधल्या काळात सारा आणि कर्तिकच्या रिलेशनशिपबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. अस असल तरीही कर्तिक आर्यन हे प्रेमप्रकरण हे सर्वानाच ठाऊक आहे. यापूर्वी देखील तिचे तीन अफेअर्स होते. तर ते तीन व्यक्ती कोण आहेत हे जाणून घेऊयात.

अभिनेता ईशान खट्टर:
सारा अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टरला डेट करत असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. ‘कॉफी विथ करण’शोमध्ये साराने सांगितले की मी दोन फिल्मी भावांपैकी एकाला डेट केले आहे. त्यामुळे तो दुसरा तिसरा कोणी नसून ईशान असल्याच्या चर्चा रंगल्या.

हर्षवर्धन कपूर :
मध्यंतरी सारा आणि हर्षवर्धनच्या बऱ्याचदा भेटी गाठी व्हायच्या. सारान बऱ्याचदा दोघांचे फोटो अपलोड देखील केले होते. यामुळे या दोघांच्या चर्चांना उधाण आल होत. परंतु यांच्या नात्याला कुणाची नजर लागली यांचा ब्रेकअप का झाला असावा हे कारण अजून समोर आल नाही.

वीर पहाडिया :
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री सारा अली खानने एका राजकारण्याच्या नातवाला डेट केलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू वीर पहाडिया आणि साराच्या अफेरनेमुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या पुढील माहिती अजूनही समोर आली नाही.

अभिनेता कार्तिक आर्यन:
सारा अली खान आणि कार्तिक आर्यन ही बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेली जोडी आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्री सारा अली खानचा कार्तिक आर्यनवर प्रचंड क्रश होता आणि ते खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. पण हे नातं फार काळ टिकलं नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *