अमृता खानविलकरच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी

नटरंग (Natrang) चित्रपटातील (Film) वाजले की बारा (Vajale ki bara) या गाण्यानं प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. काही वर्षांपूर्वी नटरंग हा सिनेमा (Cinema) प्रदर्शित झाला. आजही त्या गाण्याची (Song) आवड प्रेक्षकांमध्ये असताना दिसते. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी चंद्रमुखी (Chandramukhi film) हा सिनेमा आला होता. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Actor Amruta khanvilkar) झळकली होती. तिन झलक दिखलाजा (zalak dikhlaja) या डान्सिंग शो (Dansing Show) मध्ये सहभाग नोंदविला होता.

 

 

शोचे जजेस बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Actor Madhuri Dixit) आहे. त्याचप्रमाणे करण जोहर (Actor karan Johar) आणि सुप्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora fateh) ह्या जजेसच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे हा शो खूपच हिट (Hit) होऊ लागला आहे. या शो मध्ये एका चढीत एक डान्सर (Dancer) येत आहेत. आणि हा शो दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनात घर करू लागला आहे

 

 

याच डान्सिंग रियालिटी शोमध्ये (Reality show) मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta khanvilkar) हिन सहभाग नोंदवला होता. तिनं या माध्यमातून उत्कृष्ट लावणी (Lavani) सादर करून आपल्या कामाची पावती मिळवली आहे. परंतु काही कारणास्तव तिला त्याच ठिकाणी थांबावं लागलं आणि शोमधून बाहेर पडावं लागलं. ती या शो मध्ये नक्कीच जिंकेल (Winner) अशी आशा प्रेक्षकांना होती. मात्र ती बाहेर पडल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.

 

 

काय आहे ते कारण – अमृता खानविलकर (Amruta khanvilkar) ही माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हीची प्रचंड मोठी फॅन (Fan) आहे. तिनं या शोमध्ये केवळ जिंकण्यासाठी नाही तर वेगळ्याच कारणासाठी सहभाग नोंदवला होता. ती म्हणाली की मला अनेक चित्रपटांच्या (Films) ऑफर्स (Offer) आहेत. मी बरेच काम करत आहे. परंतु माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) यांच्यामुळे मी या शोचा हिस्सा राहिल्याचं तिनं सांगितलं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *