दुःखद! ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील कलाकारांवर दुःखाचा डोंगर

मुंबई | मराठी आणि हिंदी चित्रपट (Marathi Hindi Film industry) सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवर या जगाला निरोप घेऊन निघून गेले आहेत. काहींचा अजार बळावल्याने मृत्यू (Daith) झाला आहे तर काहींना हृदय विकाराचा (HearthAtack) झटका आला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात कधी काय घडेल सांगता येत नाही. आत्ता अशीच एक धक्कादायक बातमी (News) मराठी चित्रपट सृष्टीतून येत आहे.

 

भूमिका मराठी प्रेक्षक (Marathi Film Audience) वर्गाला चांगलीच आवडली आहे. प्रेक्षकांनी या भूमिकेला ५ स्टार (5 Star) देखील दिले आहेत. सारिका ने ही भूमिका अत्यंत उत्कृष्ट रित्या साकारली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती भावली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल (Viral video) झाला होता. त्या व्हिडिओत ती आपल्या पतीसोबत (Husband) दिसत होती. तिचा नवऱ्याचा लुक प्रेक्षकांसमोर आला होता. तिच्या पतीचे नाव हर्षवर्धन नवाथे (Harshwardhan Navate) आहे. 2000 साली त्यांनी के. बी. सीमध्ये (Kaun Banega crorepati) 1 करोड रुपये जिंकले होते.

 

मात्र सारिका च्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक बातमी मानली जात आहे. अभिनेत्रीच्या सासूचं (LowMother) निधन झाल्याचं वृत्त समोर आले आहे. यामुळे मनोरंजन (Entertainment) क्षेत्रात दुःखद शोक व्यक्त केला जात आहे. तसेच तिच्या कुटुंबावर (Family) देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिन तिच्या सोशल मीडियावर पोस्ट (Social Media post) करून माहिती दिली आहे. अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *