रणबीर कपूरन ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी नव्हत घेतल मानधन; पहिली कमाई होती एवढी?

मनोरंजन | बॉलिवूड सुपरस्टार रणबीर सिंग सध्या एका वेगळ्याच चर्चेत आहे. तो नेहमीच चर्चेत दिसत असतो. सध्या तो ब्रह्मास्त्र या सिनेमामुळ अधिकच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या सिनेमाची गेल्या दहा वर्षापासून निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. कुठे तरी त्याला या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यात यश मिळालं आहे.

हा चित्रपट बिग बजेट आहे, VFX, तगडी स्टारकास्ट यामुळे चित्रपटाचे बजेट जास्त होते. अयान मुखर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. यातीलच रणबीर कपूर या स्टारने या चित्रपटासाठी एकही रुपयाचं मानधन घेतल नाही. त्याच्या आयुष्यातले पाहिले मानधन केवळ 250 रुपये आहेत.

रणबीर हा कपूर खानदानातील चिराग म्हणून ओळखला जातो. याच रणबीरन लहान असताना प्रेमग्रंथ या चित्रपटासाठी पहिली कमाई 250 रूपये मिळवली होती.
या चित्रपटांत ओम पुरी, परेश रावल, ऋषी कपूर, शम्मी कपूर, माधुरी दीक्षित अशी मोठी स्टारकास्ट होती. या चित्रपटाचे दिगदर्शन राजीव कपूर यांनी केले होते.

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली सुरूवात:
रणबीरने आपल्या करीअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. 1999 साली रणबीरचे वडील आणि जेष्ठ दिवंगत अभिनेते दिग्दर्शक ऋषी कपूर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात ऐश्वर्या राय, अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत होते.

रणबीरने बॉलिवुडमध्ये आज स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. रणबीरने अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न केले आहे. कबीर सिंग चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांच्या (animal) चित्रपटात तो आपल्याला दिसणार आहे. दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांच्यासह त्याच्या डेटींगची बरीच चर्चा झाली होती. एवढंच नाही तर रणबीरचे नाव सोनम कपूर, नर्गिस फाखरी आणि प्रियांका चोप्रा यांच्याशीही जोडले गेले होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *