राज कुंद्रानं लिहले CBI ला पत्र; म्हणाला…

मनोरंजन | काही महिन्यांपूर्वी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी त्याला अटक केलं होत. अश्लील व्हिडिओ वितरण आणि निर्मिती केल्याच्या बाबतीत त्याला गजाआड घालण्यात आलं. एवढच नाही तर काही दिवसात तो जामीन मिळवून त्यांनी सुटका मिळवली आहे. राज कुंद्राने मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप केले असून सीबीआयला दिलेल्या पत्रामध्ये या अधिकाऱ्यांची नावे देखील लिहिली आहेत.

यात त्याची काहीही चूक नसल्याचं त्यांनी सांगितल आहे. त्यांनी सीबीआयला पत्र लिहिलं. यामुळं आता सीबीआय या प्रकरणी काय भूमिका घेणार याकड सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज कुंद्राने असा दावा केला आहे की, एका बड्या व्यावसायिकाच्या सांगण्यावरून मुंबई पोलिसांनी हा कट रचत मला अटक केली. पॉर्नोग्राफीच्या प्रकरणात अडकले आहे. राज कुंद्राने फक्त सीबीआयलाच पत्र लिहिले नसून न्यायासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाला देखील पत्र पाठवल आहे. राज कुंद्राने पत्रामध्ये म्हटले आहे की, पॉर्न फिल्म आणि त्याचा काहीच संबंध नाहीये.

काय लिहिलं पत्रात – मुंबई पोलिसांच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी मला फसवल आहे. अस त्यांनी पत्रात लिहिल आहे. एवढच नाही तर पोर्नफिल्मचा एक काहीही संबंध नाही. यात पोलिस अधिकाऱ्यासह जवळचे संबंध असणाऱ्या उद्योजकाचा देखील यात हात आहे अस तो म्हणाला. मुंबई पोलिसांनी हे सर्व केले असून या व्यावसायिकाचे मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांसोबत अत्यंत जवळचे संबंध आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *