लोकांनी वेड्यात काढलं मात्र त्याने करून दाखवलं; बिग बॉस मर्थी मधील विकास सावंतची कहाणी

मुंबई | काल (ता. 2 ऑक्टोंबर) रोजी बिग बॉस या रियालिटी शोचा श्रीगणेशा झाला आहे. कधी हसू, कधी रडू, कधी गंमतीत चालणारा हा शो प्रेक्षकांच्या भेटायला आला. यात एकूण सोळा स्पर्धेकांची नाव देखील पुढं आली आहेत. त्यापैकी एक स्पर्धक विकास सावंत आहे. याच वय (29 वर्षे) आहे.

नैसर्गिकरीत्या विकासची उंची खूपच लहान आहे. मात्र त्याची कीर्ती महान आहे. एवढच नाही तर त्याला या क्षेत्रात येण्यासाठी खूपच परिश्रम घेतले आहेत. एवढच नाही तर त्याची उंची कमी असल्यानं त्यान मनोरंजन क्षेत्रात खूप मेहनत घेतली. त्याला कुठच काम मिळत नव्हत तेव्हा त्यान सर्कशीत काम केलं. यामुळे समाजातून त्याला हिनवायचे. सर्कशीत काम करण हे त्याच्या वडिलांना अजिबात आवडत नव्हत.

सर्कशीत काम करत असताना त्याला लोक खुश झाली की त्याला त्याचा आनंद वाटायचा. त्याने अनेक हिंदी मराठी रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. तो सध्या त्याचसाठी ओळखला जातो. एवढच नाही तर त्यान या आधी रणवीर सिंग, रितेश देशमुख यांसारख्या अभिनेत्याना त्यानी कोरिओग्राफवम्हणून भूमिका केली.

बिग बॉसमध्ये सहभागी होताच त्याने बोलून दाखवत नाही, तर करून दाखवायला आवडतं अशी भूमिका घेतली आहे. त्याने मंचावर येताच महेश मांजरेकरांना देखील नाचायला भाग पाडलं आहे. आता तो बिग बॉसच्या घरात किती जणांना नाचवणार ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *