आईच्या सांगण्यावरून या कलाकारांनी दिली प्रेमाची आहुती…

मुंबई | प्रत्येक आई आपल्या मुलाला अधिक चांगली ओळखते. अशात आपल्या मुलासाठी काय चांगल काय वाईट याचा निर्णय देखील घेत असते. अशात आईच्या प्रेमसाठी अनेक जण आपल्या आयुष्यातील प्रेयसीला सोडून देतात. यावेळी प्रेमाला नाव ठेवली जातात.

मात्र त्या मागचं आईच कारण समजताच झालं ते चांगल झालं असं अनेक जण म्हणतात. बॉलीवुडमध्ये देखील असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी आपल्या प्रेयसीला आईसाठी सोडून दिले आहे. आईसाठी आपल्या प्रेमाकडे पाठ फिरवली आहे. आज या बातमीमधून अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत.

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ
कॅटरीना ही बॉलिवूडमधील एक मोठी नावाजलेली अभिनेत्री आहे. तिची आणि रणवीरच्या प्रेमाची चर्चा तुम्हा सर्वांना माहीतच आहे. या दोघांचं ब्रेकअप झल्यावर अनेकांनी रणबीरला चीटर बॉय म्हटल होतं. मात्र त्याच हे नात त्याची आई नीतू कपूर यांच्यामुळे तुटलं होतं.

करीना कपूर आणि शहीद कपूर
जब वी मेट या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान हे दोघे एकत्र आले होते. या दोघांच्या लग्नाची देखील चर्चा सुरू झाली होती. अनेक चाहत्यांना या दोघांनी लग्न करावे वाटत होते. मात्र पहिल्या मुली प्रमाणे बबिता यांनी दुसऱ्या मुलीच्या प्रेमाला देखील खंड दिला. त्यामुळे करीना शहीदपासून वेगळी झाली.

• राणी मुखर्जी आणि गोविंदा
एक काळ होता जेव्हा माध्यमांवर फक्त ही दोनच नाव झळकत होती. गोविंदा विवाहित होता मात्र तरी देखील तो राणीवर खूप प्रेम करत होता. मात्र तो विवाहित असल्याने त्याच्या आईने या नात्याला कधीच मंजुरी दिली नाही. परिणामी हे जोडपं देखील विभक्त झालं.

अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर
नव्वदच्या दशकात करिष्मा कपूर ही एक नावाजलेली अभिनेत्री होती. त्याकाळी तिच्या पदरी भरपूर चित्रपट होते. त्यावेळी एका कार्यक्रमात तिची अभिषेक बरोबर भेट झाली. दोघे प्रेमात पडले. यांचा साखरपुडा देखील झाला. मात्र नंतर करिष्माची आई बबिता यांनी याला नकार दिला. कारण त्यावेळी अभिषेक कडे जास्त चित्रपट नव्हते. कुटुंबाची परिस्थिती खालावलेली होती. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. तर हे होते बॉलीवूडचे काही असे कपल ज्यांनी फक्त आपल्या आईच्या सांगण्यावरून आपल्या प्रेमाला अलविदा केलं. या बद्दल तुमचं काय मत आहे. कमेंटमध्ये नक्की कळवा.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *