नसीरुद्दीन शाह यांची मुलगी दिसायला आहे खूपच हॉट; मात्र दोन मांजरींमुळे तिच्यावर झाला होता गुन्हा दाखल…

मुंबई | बॉलिवूड कलाकारांचे आयुष्य हे कधीच खासगी राहत नाही. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडते. अशात १९७५ पासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेले नसीरुद्दीन शाह आजही तितकेच फेमस आहेत. तर आज या बातमीतून त्यांच्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत.

नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. अशात आता ते वयाच्या ७१ व्या वर्षात देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्याच्या दांडग्या अभिनयाने त्यांचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. निशांत हा त्यांचा पाहिला चित्रपट होता. स्पर्श आणि आक्रोश या चित्रपटात त्यांनी केलेला अभिनय खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारली आहे. कर्मा आणि जलवा हे चित्रपट देखील त्यांनी खूप गाजवले.

त्यांच्या अभिनयाची कारकीर्द फार मोठी आहे. अशात त्यांना द डर्टी या चित्रपटातून विशेष प्रसिध्दी मिळाली. आता पर्यंत त्यांनी ओके जणू, जवान हाती, इरादा, बेगम जान, गेहराईया, क्रिश ३ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. आपल्या अविडलंच्या पावलवर पाऊल ठेवून त्यांची मुलगी देखील एक अभिनेत्री बनली आहे. तिने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

नसुरुधिन यांच्या मुलीचे नाव आहे हिबा शाह. ती अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसली आहे. हिबा ‘मँगो सूफल’ या चित्रपटात दिसली आहे तसेच ती लोकप्रिय टीव्ही मालिका ‘बालिका वधू’ मध्ये तरुण आजीच्या भूमिकेत दिसली आहे. तिची अभिनयाची शैली आणि स्वभाव सर्वांपेक्षा वेगळा आहे. हिबा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, तिला खास प्राणी आवडतात. तिने दोन मांजरी देखील पाळल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी तिच्यावर याच मांजरींमुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हीबा शाहवर मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयातील दोन महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. क्लिनिकने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आणले होते, ज्यामध्ये ती पिवळे कपडे घातलेल्या कर्मचाऱ्यांवर हात उचलताना दिसत आहे.

ही घटना दोन वर्षांपूर्विची आहे जेव्हा ती दोन मांजरींसोबत उपचारासाठी क्लिनिकमध्ये पोहोचली होती. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा तिला थांबायला सांगितले तेव्हा ती भडकली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हीबा शाह ही दिसायला खूपच सुंदर आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांना आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करते. तसेच ती खूप ग्लॅमरस आणि हॉट फोटो शूट करते. तिचे फोटो आणि वेगवेगळे लूक चाहत्यांना खूप आवडतात.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *