निःशब्द! 25 वर्षीय युवकाचे निधन; गरबा खेळताना घेतला अखेरचा श्वास, वाचून डोळ्यात पाणी येईल

डोंबिवली | महाराष्ट्रातच नाही तर देशात नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. बऱ्याचदा कोणत्याही सणाला सार्वजनिक मंडळ गालबोट लागणार नाही याची काळजी घेतात. परंतु मुलुंड येथील एका नवरात्र उत्सवास गालबोट लागल्याचं दिसत. काल या सणाचा सातवा दिवस होता आणि याच दिवशी डोंबिवली येथे राहणाऱ्या ऋषभ लहरी मंगे या मुलाचा गरबा खेळताना मृत्यू झाला. गरबा खेळताना त्याच्या छातीत दुखू लागल आणि तो जमिनीवर कोसळला.

त्याला अदिती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ऋषभच वय 25 वर्षे होत. या ऐन उमेदितच त्यावर काळाचा घात झाला. तो बोरिवली येथे कंपनीमध्ये नोकरी करत होता. आई वडिलांना एकुलता एक असल्यानं तो आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत होता. याच्या जाण्यान आता मंगे कुटुंबात शोककळा पसरली असून दुःखाचा डोंगर पसरला आहे. अशीच एक घटना तारापूर येथे घडली आहे.

काल महाराष्ट्रात अशा दोन घटना घडल्या आहेत. त्यातील दुसरी तारापूर येथे घटना घडली. तारापूर येथे बऱ्याचदा नवरात्री उत्सवात सोसायटीमध्ये गरबा खेळला जातो. अशाच एका शिवशक्ती नावाच्या सोसायटीत गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला. त्याला येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉक्ट्रन त्याला मृत घोषित केलं. हृदविकारान मृत्यू झाला अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *