क्रिकेट विश्वात शोककळा! भारत दौऱ्यावर आलेल्या डेविड मिलवर दुःखाचा डोंगर

दिल्ली | क्रिकेट विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या डेविड मिलर वर दुःखाचा डोंगर पसरला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे. डेविड मिलर याची लहान मुलगी त्याला कायमची सोडून गेली आहे. सध्या तो भारत दौऱ्यावर आहे.

त्याने एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. डेविड याच्या लहान मुलीचे अचानक निधन झाले आहे. त्यामुळे त्याच्यावर शोककळा पसरली आहे. दक्षिण आफ्रिकेचां स्टार फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. त्याने अनेक चांगल्या सामन्यांमध्ये मोठी कामगिरी करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून घेतली आहे.

त्याचे फक्त दक्षिण आफ्रिका नव्हे तर पूर्ण जगात चाहते आहेत. त्याने दक्षिण आफ्रिका संघाकडून 147 वनडे आणि 107 टीट्वेंटी सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 5 शतके केली आहेत. तसेच 18 अर्धशतके त्याने नावावर केली आहेत. तो अत्यंत विस्फोटक क्रिकेटर म्हणून ओळखला जातो.

डेविड मिलरची पोस्ट व्हायरल –
त्याच्या लहान लेकीचे निधन झाल्यावर त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहली आहे. यामध्ये तो अत्यंत भावूक झाला आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत, त्या खाली कॅप्शन लीहले की, “देव तुझ्या आत्म्याला शांती देवो, माझी गोड लेक होतीस तू, मी तुझ्यावर कायम प्रेम करत राहील” अशा शब्दात त्याने पोस्ट लिहली आहे. अनेक चाहत्यांनी यावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *