मराठी चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिध्द कलाकाराचे निधन; अनेक पुरस्कार मिळाले होते

मनोरंजन | हिंदी चित्रपटसृष्टीत काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं. तर आता मराठी चित्रपसृष्टीतही शोककळा पसरली आहे. नाटक, भारुड, कीर्तन अशा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणारे ते आपल्या कामाशी तत्पर असणार जेष्ठ कलाकार डॉ. रामचंद्रजी देखणे यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

कलेला महत्त्व देऊन, संस्कृतीत विभागात कलेचे महत्व जगाला पटवून देऊन, कला संशोधक ही पदवी मिळवलेला दिग्गज कलाकार या जगाला सोडून गेला आहे. एवढच नाही तर लहानपणापासून नाटकात काम केली होती. तेव्हापासून त्यांना अधिक सांस्कृतिक कार्यक्रमाची ओढ लागली. याचमुळ आज त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात उतुंग भरारी मारली आहे.

तसेच त्यांनी डान्स स्पर्धेत भाग घेऊन देखील नाव कमविले. हळूहळू त्यांची कला ही पडद्यावर रंगु लागली आणि अवघ्या काही दिवसात त्यांनी कला क्षेत्रात त्यांच्या निधनाने मराठी कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रामचंद्र हे जेष्ठ कलाकार असल्यानं त्यांनी अनेक मुलांना शिकवलं आणि ज्ञान दिल.

त्यांच्या निधनान कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या कलेमुळ मोठा चाहतावर्ग तयार झाला होता. यामुळं अधिक मान देखील होता. अनेक दिग्गज मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचं हे जान धक्कादायक होत.

मिळालेले पुरस्कार – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार, गदिमा साहित्यभूषण पुरस्कार, भारुडाचार्य पुरस्कार, सत्यशोधक समाजभूषण, रांजणगाव गणपती संस्थानचा महागणपती पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *