Video अति घाई संकटात नेई, घाई घाईत मलायका विसरली पॅन्ट घालायला… व्हिडिओ आला समोर

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच चर्चेत येण्यासाठी काही ना काही वेगवेगळ्या हरकती करत असतात. अशात आपल्या बोल्डनेसने त्या चाहत्यांना स्वतःकडे आकर्षित करतात. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील सर्व अपडेट चाहत्यांना देत असते. अशात सध्या तिचा एक फोटो सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेक जन भारावून गेले आहेत. मलायकाने कपडे घटललेत की नाही असा प्रश्न ही व्हिडीओ पाहून अनेकांना पडत आहे. मलायका व्हिडिओमध्ये तिच्या गाडीतून झटपट घरात जाताना दिसली. यावेळी तिने न्यूड रंगाची कपडे घातली होती. तिने एक बॉडी फीट ब्रा आणि बॉडी फीट ट्रॅक पँट घेतली होती. तसेच यावर तिने लो लेंथ जॅकेट देखील घातले होते. ती जेव्हा गाडीतून उतरली तेव्हां ती लगबगीने घरात घेली. जराही बाहेर थांबली नाही. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका कॅमेऱ्यात तिचा हा व्हिडिओ कैद झाला.

मलायकाने घातलेली पँट स्किन रंगाची असल्याने आणि ती पूर्ण बॉडी फीट असल्याने व्हिडीओ पाहताना अनेक जण बुचकळ्यात पडत आहेत. तोडा वेळ नीट निरखून पाहिलं की, तिने काय घातलं आहे हे समजत. तिचा हा व्हिडिओ आता खूप व्हायरल होत आहे. मलायका नेहमीच सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसचा कहर करत असते. अशात अनेक वेळा तिला यामुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. आता देखील तिच्या या ड्रेसमुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

मलायका तिच्या कपड्यांबरोबरच अर्जुन कपूर बरोबर असलेल्या तिच्या रिलेशनशिप मुळे देखील खूप चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच हे दोघे त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करताना दिसले होते. यावेळी मला एकाने अर्जुन बरोबर अनेक फोटो शेअर केले होते. या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली. तसेच नेहमीप्रमाणे अनेक जणांनी या दोघांच्या रिलेशनशिपमुळे मलायकाला ट्रोल केले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *