सिद्धार्थ जाधव बद्दल महेश मांजरेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…

मनोरंजन | सिद्धार्थ जाधव हा मराठीसह आता हिंदी सिनेसृष्टीतही सद्या चर्चेत आहे. अस असल तरीही तो सद्या मराठीमध्ये अनेक रियालिटी शोमध्ये जजेसची भूमिका करत असतो. तर कधी सूत्रसंचालनाची कामगिरी पार पाडत असतो. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच तो कायम चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले.

सुरुवातीला या चर्चेत तो बिग बॉस होस्ट करणार म्हणून सुरु होत्या. मात्र त्यानंतर कलर्स मराठीने यंदाचा बिग बॉस महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचे जाहीर केले. बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच तो कायम चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला या चर्चा तो बिग बॉस होस्ट करणार म्हणून सुरु होत्या. मात्र त्यानंतर कलर्स मराठीने यंदाचा बिग बॉस महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचे जाहीर केले.

महेश मांजरेकर काय म्हणाले: मराठी बिग बॉस सीजन 4 मध्ये कुणाला पहायला आवडेल असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता मांजरेकर त्यावर उत्तरले. ते म्हणाले की मला या सिजनमध्ये सिद्धार्थ जाधव, नम्रता संभेराव, गौरव मोरे, शिवली परब, प्रवीण तरडे हे या शोमध्ये असते तर त्यांनी कल्ला केला असता.

सिद्धार्थ काय म्हणाला: महेश सरांना वाटत की मी बिग बॉसमध्ये यावं मी नक्कीच येईल.परंतु अस असल तरीही मी सध्या एका “आता होऊदे धिंगाणा” या शोमध्ये धिंगाणा करत आहे. मांजरेकरांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी मोलाचा आहे. त्यामुळे जर ते म्हणत असतील तर मला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायला नक्कीच आवडेल.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *