कपडे सोडून उर्फी जावेदने वायरने झाकलं स्वतःच अंग; सोशल मीडियावर होत आहे ट्रोल

मुंबई | फॅशन डिझानर उर्फी जावेद ही आपल्या कपड्यांना कसं डिझाईन करेल आणि कसं नाही याचा तर आता काही नेमचं नाही. ती नेहमीच सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या स्टाइलच्या कपड्यांनी चर्चेत येते. कधी बिकनी तर कधी जाळीदार कपड्यांनी ती स्वतः ला सजवते.

अशात आता कपडे सोडून तिने एका वेगळ्याच गोष्टीचा वापर करून स्वतःला सजवल आहे. तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही अशा गोष्टीची तिने कपडे बनवले आहेत. तिचा हा लूक पाहून तुम्हाला आदिमानवच्या मॉर्डन जमान्यात गेल्या सारखं नक्की वाटेल.

कारण उर्फिने चक्क एका प्लास्टिक वायर पासून आपला ड्रेस बनवला आहे. तिने हा ड्रेस घालून अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा हा आगळावेगळा ड्रेस पाहून अनेक जण तिचं कौतुक करत आहेत तर बऱ्याच व्यक्ती तिला ट्रोल करत आहेत.

तसेच काही जण तिला पाहून खूप हसत देखील आहेत. कारण स्टायलिशच्या दुनियेत उर्फि नेहमीच मोठा बोमस्फोट करत आहे. सुरुवातील अभिनेत्री स्टायलिश, सुंदर आणि मादक दिसण्यासाठी बिकनी फोटो शूट करायच्या मात्र हे सर्व बेकार असल्या आहे असं समजतं ती अनेक मादक फोटो शूट अतरंगी कपड्यांवर करताना दिसते.

उर्फीच्या या कपड्यांमुळे तिला अनेक जण ट्रोल करतात. विचित्र कमेंट देखील करतात. मात्र या सगळ्यांना उत्तर द्यायला मला वेळ नाही असं ती म्हणते. तसेच ती आपल्या मर्जीची मालकीण असल्यासारखी वागत असते.

उर्फीने घातलेला हा वायरचा ड्रेस तिने स्वतः डिझाईन केला आहे. तिने जो व्हिडिओ पोस्ट केला आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने आधी एक टीशर्ट घातलेलं आहे आणि ती या वायरमध्ये गुंतली आहे. त्यानंतर लगेच ती या निळ्या वायरच्या ड्रेसमध्ये दिसते आहे.

ऊर्फी बिग बॉस ओटीटीमध्ये पहिल्याच आठवड्यात दिसली होती. इथे आल्यानंतर इंस्टाग्राम वरील तिची फॅनफॉलोइंग झपाट्याने वाढली. अगदी काही दिवसांपतच तिने 2.3 मिल्लियन फॉलोवर्सचा आकडा गाठला.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *