सपना चौधरीच्या हटके आदेमुळे चाहत्यांना पडली भुरळ; व्हिडिओ पाहून प्रेमात पडाल

दिल्ली | आपल्या देसी ठुमक्यांनी तरुणाईला भुरळ घालणारी अभिनेत्री सपना चौधरी नेहमीच लाईन लाईटमध्ये असते. तिच्या मनमोहक सौंदर्याने आणि दिलखेच ठुमक्यांनी ती सध्या भारतभर राज्य करत आहे. सपना चौधरी ही हरियाणा मधील एक सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. हरियाणा येथील असून देखील तिने तिच्या मेहनतीने भारत भरतीच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.

सपना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहतांना आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करते. सोशल मीडियावर तिचे लाखोमध्ये फॅन आहेत. अशात सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. यामध्ये ती रणबीर कपूरच्या आगामी चित्रपटातील एका गाण्यावर पोज देताना दिसत आहे. फितूर या गाण्यावर तिने हटके पोज दिल्या आहेत.

या गाण्यांमध्ये तिने देसी साज शृंगार केला आहे. यामध्ये तिच रूप आणखीनच खुलून आला आहे. तिने सफेद रंगाचा एक ड्रेस परिधान केला आहे ज्यावर सोनेरी रंगाची मोठी नक्षी आहे. पायात झुमकेदार पैजन, कमरेवर कमरपट्टा, गळ्यात सोनेरी रंगाचा झोकेदार हार, तसेच नाकात आणि कानामध्ये मोठे दागिने आणि कपाळावर लाल टिकली लावून तिने हा व्हिडिओ बनवला आहे.

तिचा हा व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक जन तिला यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तिच्या सौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडली आहे. नुकताच तिने हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती पोस्ट केला असून बघता बघता याला लाखोच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. चा त्यांनी तिच्या या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच लाईक आणि फायर इमोजी देखील शेअर केले आहेत.

सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी ती बॉलीवूड अभिनेता आमिर खानला भेटली होती. यावेळी तिने आमिर बरोबर खूप गप्पा गोष्टी केल्या. तसेच त्याच्याबरोबर एक रोमँटिक गाण्यावर डान्स देखील केला. त्या डान्सचा व्हिडिओ देखील शेअर केला होता. हा व्हिडिओ पाहून सर्वजण सपना आता लवकरच बॉलीवूडमध्ये येणार असं म्हणत होते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *