इम्रान हाश्मी बरोबर इंटीमेट सीन्स देणाऱ्या अभिनेत्रीची अशी झाली दशा, फोटो पाहून ओळखन झालं कठीण…

दिल्ली | बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अभिनेत्रींना इंटीमेट आणि ब्लोड सिन द्यावे लगतात. नव्वदच्या दशकात इम्रान हाशमी बरोबर अनेक अभिनेत्रींनी काम केले होते. इम्रान म्हटल्यावर किस सीनचा कहरच कहर चित्रपटात दिसायचा. शिवाय अनेक बोल्ड सीन देखील हमखास असायचे.

अशात असे सिन दिल्यानंतर अनेक अभिनेत्रींनी चित्रपटांतून काढता पाय घेतला आहे. त्या अभिनेत्री आता नेमक्या कुठे आहेत. त्या काय करतात. आजही त्या तितक्याच बोल्ड आणि हॉट आहेत का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत.

या सगळ्यात आता सोशल मीडियावर इमरान बरोबर काम केलेल्या अभिनेत्रीं पैकी एकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ती अभिनेत्री आहे उदिता गोस्वामी. उदिताने आणि इमरान या दोघांचे दिर आणि वाहिनीचे नाते आहे. मात्र तरी देखील या दोघांनी अनेक इंटीमेट सीन दिले होते.

तिने तिच्या कारकिर्दीत एकूण १५ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जागर आणि अक्सर हे चित्रपट तिने तिच्या मादक आदांनी खूप गाजवले. अभिनेता जॉन अब्राहम बरोबर देखील तिने काही बोल्ड सिन दिले आहेत. तिने जॉन अब्राहमसोबत ‘पाप’ चित्रपटातही बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटातील तिची जॉनसोबतची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. उदिताने लवकरच लग्न केले आणि लग्नानंतर तिने फिल्मी जग सोडले.

उदिता गोस्वामीचे भट्ट कुटुंबाशी नाते आहे. उदिता ही आलिया भट्टची नात्याने वहिनी लागते आणि इमरान हाश्मी तिचा दिर लागतो. देहरादूनमध्ये जन्मलेली उदिता गोस्वामी अभिनेत्री असण्यासोबतच एक मॉडेल देखील आहे. तिचे वडील बनारसचे आहेत आणि आई शिलाँगची आहे.

तिच्या अफेअरची चर्चा दिग्दर्शक मोहित सुरीसोबत सुरू झाली होती. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर तिने २०१३ मध्ये मोहितसोबत लग्न केले. मोहित आणि उदिता यांनाही दोन मुले आहेत. अशात उदीता आता एवढी बदलली आहे की, एका नजरेत तुला कुणीच ओळखू शकत नाही. झिरो फिगर असलेली ही अभिनेत्री आता जाडी झाली आहे. तसेच तिचं वय देखील तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Udita Goswami (@uditaagoswami)

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *