ताईचा डान्स सोशल मीडियावर होतोय व्हायरल

मुंबई | संगीत आणि नृत्य यांची एक वेगळी परंपरा आहे. प्रत्येक व्यक्ती आनंदात असला की, बेभान होऊन नाचत असतो. मग हा नाच करताना त्याला कशाचीच पर्वा नसते. आपल्या आयुष्यातील सर्व दुःख विसरून प्रत्येक व्यक्ती सुरांमध्ये तनाने आणि मनाने लग्न झालेला असतो.

डान्स करण्याचा वेगळ्या वेगळ्या कला आहेत. नृत्य क्षेत्रात आज अनेक व्यक्ती मोठं नाव कमवत आहेत. यामध्ये हिप हॉप, कथ्थक, भरतनाट्यम, भांगडा, पंजाबी, कोळी, क्लासिकल, कपल, लावणी असे अनेक वेगवेगळे प्रकार येतात.

नृत्यात कुशल असलेल्या अनेक व्यक्ती पुढे यामध्येच आपले करिअर बनवतात. अनेक व्यक्ती आता बेली डान्स देखील शिकत आहेत. यात विशेष म्हणजे डान्स करून अनेक व्यक्ती आपले वजन देखील कमी करत आहेत. त्या डान्स प्रकारचे नाव आहे झुंबा. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असते मात्र त्यांना व्यायाम करण्याचा कंटाळा येतो अशा व्यक्तींसाठी झूंबा खूप फायदेशीर आहे.

अशात हे सर्व झालं मोठ्या आणि शिस्तीतल्या डान्स बद्दल मात्र वरात आणि हळदीत देखील सगळे जण धिनातल होऊन नाचत असतात. यामध्ये कोणत्याच मर्यादा आणि शिस्त या गोष्टींचा विचार केला जातं नाही. तसेच ज्याला अजिबात नाचता येत नाही त्या व्यक्ती देखील वरात आणि हळदीमध्ये मस्त नाचत असतात. वरात आणि हळदी यामधील डान्स कधी संपच नये असं प्रत्येकाला वाटतं. अनेक व्यक्ती एकट्या घरामध्ये देखील नाचतात.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक मुलगी लाल रंगाचा ड्रेस घालून नाचत आहे. तिचा हा धीनताल डान्स पाहून सगळेच वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. यासह हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील नाचावेसे वाटेल एवढे मात्र नक्की. व्हिडिओकॉन तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *