व्हिडीओ बनविण्याच्या नादात तरुणीला घोड्याने असे काही केले, त्यानंतर उरली नाही तोंड दाखवायला जागा

मुंबई | सोशल मीडिया हे एक असे साधन झाले आहे जिथे रातोरात कोणीही फेमस होऊ शकते. तर कोणीही पार बदनाम होऊ शकते. अशात रील आणि त्यामुळे पागल झालेले लोक यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेली दिसते. अनेक व्यक्ती रील व्हिडिओ बनवण्यासाठी काय करतील आणि काय नाही याचा नेहमच नाही.

आपण छान रील बनवावी आणि ती खूप व्हायरल व्हावी यासाठी लोक आता काहीही करण्याची तयारी दाखवत आहेत. मात्र यामध्ये कधी कधी जिवावर बेतणाऱ्या गोष्टी देखील केल्या जातात. अशात कधी कधी अती उत्साहात लोक स्वतःच हस करून घेतात.

सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच पोट दुखेपर्यंत हसाल. एवढा मजेशीर हा व्हिडिओ आहे. यामध्ये निळ्या रंगाची साडी नेसून एक तरुणी रील बनवत आहे. मात्र यावेळी ती चक्क घोड्याला देखील यामध्ये शामिल करून घेण्यात मग्न आहे.

व्हिडिओमध्ये दिसते आहे की, ती मस्त डान्स करत आहे. नंतर ती घोड्याला देखील हात लावते. मात्र घोड्याला हे काही आवडत नाही. त्यामुळे तो तिची चांगलीच फजिती करतो. एक बाई आपल्या बाजूला अशी का नाचते असा विचार करून घोडा आधी स्वतःच घाबरतो. त्यानंतर तो थोडा बाजूला होतो.

आता घोडा बाजूला झाला आहे हे पाहून त्या तरुणीने आवरत घेतलं पाहिजे पण नाही, ती आणखीन त्याच्या जवळ जाते. त्याच्या शेपटीला आणि पाठीला हात लावते. हे पाहून घोडा म्हणतो आली अंगावर तर घेतो शिंगावर आणि तो घोडा चक्क त्या मुलीच्या तोंडाजवळ आपल तोंड नेतो.

यावर तरुणी घाबरून बाजूला होते. मात्र रील बनवणं काही थांबलेलं नसत. त्यामुळे घोडा तिच्यावर आणखीन एक उडी मारतो मग मात्र या बाईंची चांगलीच धांदळ उडते. आता हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद होतो. आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे.

तरुणीची फजिती पाहून लोक तिला यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजरने यावर लिहिलं आहे की, ” बर झालं थोडक्यात बचावली.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे की, ” अजून बनव रील.” अशात आता हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने सगळ्यांना हसवतो आहे. मुक्या प्राण्याला काही बोलता येत नाही.

त्यामुळे त्यांना असा त्रास देणे खूप चूक आहे. घोडा गप्प त्याचे जेवण करत होता. त्याच वेळी त्याला असा त्रास दिला तर तो कुणाला सोडणार आहे का? अशात आता यावरून समजते की, मुक्या प्राण्याला देखील समजते कोण आपल्याला जीव लावत आहे आणि कोण नाटक करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *