अरे बापरे! बिगबॉस विजेती असूनही ‘या’ अभिनेत्रीवर आली वाईट वेळ; हॉस्पिटलमध्ये करते सफाई कर्मचारीचे काम…. 

दिल्ली | बिग बॉस हा कार्यक्रम सर्वच प्रेक्षकांच्या मोठा पसंतीचा कार्यक्रम मानला जातो. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांपासून ते विजेत्यांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियावर मोठे गाजतात. अशा तुझ्या स्पर्धकाला विजेतेपद मिळते त्या स्पर्धकाची पुढे चांदीच होते. फक्त ट्रॉफी आणि पैसे नाही तर त्या कलाकारासमोर अनेक वेगवेगळे चित्रपट मालिका आणि वेब सिरीज यांची ऑफर येत असते.

 

अशाच बिग बॉस मधील एका विजेत्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. हे फोटो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण बिग बॉस चे विजेती असून देखील त्या अभिनेत्रीला हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे काम करावे लागत आहे. हॉस्पिटलमध्ये निळी साडी वाकडेतिकडे वाढलेले दात डोळ्याखाली असलेली मोठी मोठी वर्तुळ अशी दशा या अभिनेत्रीची झाली आहे.

 

तिचे हे फोटो पाहून ती नेमकी आहे तरी कोण हे ओळखणे देखील थोडं कठीण झालं. तुम्ही देखील तिचा फोटो पाहून फडफडले असाल. तुम्हालाही समजत नसेल की हा फोटो नेमक्या कोणत्या अभिनेत्रीचा आहे. तर आता तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधलेल आहे.

 

सफाई कर्मचारीच्या अवतारात असलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बिग बॉस ओटीटीची विजेती दिव्या अग्रवाल आहे. मात्र हा फोटो पाहून की दिव्याचा आहे हे ओळखणं खूप कठीण झालं होतं. अशात आता दिव्या हे काम का करत आहे याविषयी जाणून घेऊ.

 

तर दिव्या ही सफाई कर्मचारीचे काम करत आहे मात्र रियल लाईफमध्ये नाही तर रील लाईफमध्ये. तिचा एका आगामी प्रोजेक्टसाठी तिने हा लूक केलेला आहे. तिने यामध्ये एस्थेटिक मेकअप केला आहे. त्यामुळे ही दिव्य आहे हे ओळखन कठीण जात आहे. दिव्याचे हे फोटो आता सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत.

 

लवकरच तिच्या कर्टेल या वेब सिरीजचा पुढील सीजन सुरू होणार आहे. यामध्ये ती सिरीयल किलरची भूमिका साकारणार आहे. प्रत्येक खून केल्यानंतर ती आपला पेहराव आणि चेहरा बदलताना दिसेल. त्यातीलच हा एक फोटो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

 

दिव्या अग्रवालचा हा फोटो पाहून चाहते आता तिला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. ते नेहमीच आपल्या पात्राला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिचा हा लूक अनेक जणांना आवडला देखील आहे. तसेच चाहते तिच्या अभिनयाबद्दल तिचं कौतुक करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *