लग्नाच्या आधीच मुलगी राहिली होती प्रे’ग्नें’ट; बोनी कपूर यांचे कारनामे पाहून धक्काच बसेल

दिल्ली | बॉलिवूडच्या दुनियेत आपल्या डोळ्यांची अदा आणि सौंदर्याने संपूर्ण बॉलिवूड दणाणून टाकली एक हरहुन्नरी अभिनेत्री कोण असं विचारलं तर पटकन दिवंगत अभिनेत्री श्री देवी यांचे नाव ओठावर येते. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत खूप नाव कमवले. हवाहवाई म्हणून त्यांनी सिने विश्वात मोठी हवा केली. त्यांनी १९७९ मध्ये आलेल्या सोलवा सावन या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. अभिनयाचा त्यांचा वारसा फार दांडगा होता.

अशात त्यांनी सुरुवातीला अनेक चित्रपट साकारले मात्र हिंमतवाला या चित्रपटातून त्या विशेष प्रसिद्ध झोतात आल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलच नाही. एका पेक्षा एक सुपरहिट चीत्रपट त्या देतच गेल्या. त्यांनी अनेक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. आजही चाहते त्यांचे चित्रपट आवडीने पाहतात. श्रीदेवी त्यांच्या अभिनया बरोबरच त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत राहिलेल्या आहेत. मिथुन दा आणि त्यांची लवस्टोरी खूप गाजली होती. बरेच वर्षे हे दोघे एक मेकांना डेट करत होते. मात्र या दोघांच्या नात्याला पती पत्नीचे नाव कधीच जोडले जाऊ शकले नाही.

त्यानंतर श्रीदेवी यांनी प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांना पती म्हणून निवडले. बोनी यांचे आधीच एक लग्न झाले होते. मात्र ते श्रीदेवी यांना आपले हृदय देऊन बसले होते. त्यांना श्रीदेवी खूप आवडायच्या. अशात त्यांच्या पहिल्या पत्नी मौना या होत्या. मौना यांच्याशी लग्न केल्यावर त्यांना अर्जुर कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुलं झाली. मात्र नंतर त्यांनी मौना यांना घटस्फोट दिली, आणि श्रीदेवी यांच्याशी साल १९९६ मध्ये लग्न केले. त्यानंतर या दोघांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशा दोन मुली झाल्या.

मिळालेल्या रिपोर्ट नुसार बोनी कपूर आणि श्रीदेवी बरेच दिवस लग्नाआधी एकत्र राहत होते. अशात श्रीदेवी या प्रेग्नंट देखील राहिल्या. त्यामुळेच बोनी यांनी त्यांच्याशी लग्न केले. त्यावेळी अशा चर्चा सुरू होत्या की, ते श्रीदेवी यांना सोडुन देतील. मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही. त्यांनी शेवटपर्यंत श्रीदेवी यांची साथ दिली.

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची प्रेम कहाणी श्रीदेवी यांच्या आईमुळे सुरू झाली असे म्हटले जाते. बोनी यांचा मिस्टर इंडिया हा चित्रपट सुरू होता. यावेळी त्यांनी श्रीदेवी यांच्या जवळ राहता यावे म्हणून त्यांना या चित्रपटाची ऑफर दिली. ही ऑफर श्रीदेवी यांनी रिजेक्ट केली. त्यानंतर बोनी थेट श्रीदेवी यांच्या आईला भेटले.

त्यांच्या आईने या चित्रपटासाठी अधिक पैशांची मागणी केली. यावेळी बोनी कपूर श्रीदेवी साठी एव्हढे वेडे झाले होते की, त्यांनी लगेचच होकार दिला. नंतर श्रीदेवी यांच्या आई आजारी होत्या त्या वेळी देखील बोनी यांनी त्यांना खूप मदत केली. यामध्येच श्रीदेवी देखील त्यांच्यावर प्रेम करू लागल्या. तर अशी झाली होती या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *