कतरीना कैफ थोडक्यात बचावली, हेलिकॉप्टर अपघात जाणार होता जीव

मुंबई! आपल्या अभिनयाने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे कतरीना कैफ, दररोज ती वेग वेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे आणि उत्कृष्ट अभिनयाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सध्या ती पुन्हा अशीच एकदा चर्चेत आली आहे. कारण ती थोडक्यात बचावली आहे. हेलिकॉप्टर अपघातातून ती थोडक्यात बाचवल्याचे तिने स्वतः सांगितले आहे. अत्यंत भयावय परिस्थिती मधून सध्या ती बाहेर आली आहे.

एका मुलाखतीत तिने हा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. ती म्हणाली की, मी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते. त्यावेळी उंच गेल्यावर हेलिकॉप्टर बेकाबु होऊन खाली खाली येऊ लागले. लँडिंगला वेळ होता. मात्र ते खाली खाली येऊ लागल्याने भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे.

Menu
Maharashtra Updates
Search for
Home/आत्ताच्या घडामोडी
कतरीना कैफ थोडक्यात बचावली, हेलिकॉप्टर अपघात जाणार होता जीव

मुंबई |

Advertisement
आपल्या अभिनयाने करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे कतरीना कैफ, दररोज ती वेग वेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. चित्रपटात साकारलेल्या भूमिकेमुळे आणि उत्कृष्ट अभिनयाने ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे.

ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. सध्या ती पुन्हा अशीच एकदा चर्चेत आली आहे. कारण ती थोडक्यात बचावली आहे. हेलिकॉप्टर अपघातातून ती थोडक्यात बाचवल्याचे तिने स्वतः सांगितले आहे. अत्यंत भयावय परिस्थिती मधून सध्या ती बाहेर आली आहे.

एका मुलाखतीत तिने हा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. ती म्हणाली की, मी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते. त्यावेळी उंच गेल्यावर हेलिकॉप्टर बेकाबु होऊन खाली खाली येऊ लागले. लँडिंगला वेळ होता. मात्र ते खाली खाली येऊ लागल्याने भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे.

माञ या भयानक अपघातातून ती कशी बशी वाचली आहे. त्या बेकाबू हेलिकॉप्टरला कसेबसे कंट्रोल मध्ये आणले आणि यातून कतरीना कैफ वाचली आहे. ती सध्या सुखरूप आहे. याबाबत तीने स्वतः चाहत्यांना माहिती दिली आहे.

तिचे करोडोंच्या संख्येत चाहते आहेत. ही बातमी चाहत्यांना समजल्यावर क्षणभर चाहते चिंतेत पडले होते. मात्र मी सुखरूप असल्याची माहिती दिल्यावर चाहत्यांनी आनंदाचा श्वास घेतला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *