जसप्रीत बुमराहची बहिण दिसते खूपच सुदंर; करते हे काम

दिल्ली | आपल्या भारतीय क्रिकेट संघातील जसप्रीत बुमराह हा एक प्रसिद्ध खेळाडू आहे. त्याची गोलंदाजी पाहून अनेक क्रिकेटर थक्क राहतात. तो खूप छान गोलंदाजी करतो. गोलंदाजीमध्ये तो एकदम हुशार आहे. त्यामुळे जेव्हा तो मैदानावर उतरतो तेव्हा प्रतिस्पर्धी घाबरून जातात.

तो खूप खतरनाक गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याला अनेक विकेट सहज घेता येतात. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याला नेहमी गोलंदाजी करण्याची संधी दिली जाते. कारण शेवच्या ओव्हारला अतिशय हुशारीने तोच गोलंदाजी करतो. आज या बातमीमधून त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेणार आहोत.

तो डावखुरा आहे. त्यामुळे तो नेहमी डाव्या हाताने गोलंदाजी करतो. त्यामुळे अनेक वेळा त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. या खत्री गोलंदाजाचा जन्म ६ डिसेंबर १९९३ रोजी गुजरातच्या अहमदाबाद शहरात झाला. त्याने आपले शालेय शिक्षण येथूनच पूर्ण केले.

त्याच्या पत्नीचे नाव जसवीर सिंग आहे. हे दोघेही पंजाबी कुटुंबातील आहेत. त्याचं पत्नी एक व्यावसायिक आहे. दिलजित कौर असे याच्या आईचे नाव असून त्या एक प्राचार्या आहेत. त्याच्या बहिणीचे नाव जीहिका असे आहे. ती दिसायला खूप सुंदर आहे. त्यामुळे तिच्या सुंदरतेवर बॉलीवुड अभिनेत्री देखील फिक्या दिसतात. हे दोघे बहीण भाऊ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. ती एक मेकअप आर्टिस्ट देखील आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *