मुलगा होत नाही म्हणून बायकोच्या जीवावर उठला पती; त्याने जे केलं ते पाहून डोळ्यात पाणी येईल

सांगली | माणूस चंद्रावर राहायला जाण्याचं स्वप्न बघत आहे. जग खूप पुढं जात आहे. अस असल तरीही काही भागात लोकांच्या मानसिकतेचा विकास कधी आणि कसा होईल हे सांगता येत नाही. मुलगा होन न होन हे विज्ञानाच्या पुस्तकात शालेय अभ्यासक्रमातून शिकवलं जात. पण अस असल तरीही लोकांची मानसिकता अशिक्षितपणामुळ अविकसित आहे.

मानखुर्द मुंबई येथे राहणाऱ्या प्रद्युम्नकुमार पिताबास जेना याच वय वर्षे ( 35) असून याला दोन लहान मुली आहेत. आपल्याला दोनवेळा मुलीच झाल्या यामुळं तो नाराज होता. आपल्या बायकोला मुलगा का होत नाही? हा प्रहन त्याला पडायचा. त्यांच्या राहत्या घरी संपत गायकवाड गाव ( पत्रेवाडी ता. आटपाडी जि. सांगली ) येथील मूळ रहिवासी होते. सतत त्यांच्या घरी येत असायचा. त्यांना संपतमामा म्हणायचे

अशावेळी प्रेमलता पुन्हा एकदा गरोदर राहिली. आपला पती आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देतो हे तिन माहेरी देखील सांगितल होत. संपतमामा देखील बऱ्याचदा त्यांच्या घरी यायचे तेव्हा प्रद्युम्न आणि संपतमामा यांच्यात संभाषण व्हायचं. अशावेळी त्यान संपतमामाला मुलगा होत नाही म्हणून सर्व हकीकत सांगितली. प्रेमलताला आटपाडी भागात आणायचं आणि मारायचं.

एकदिवस त्यान आपल्या दोन मुलींना घेतल आणि ते गावाकड निघाले. अशावेळी संपत यांची इरटीगा गाडी घेऊन ते गेले. सातारा येथे त्यांनी मुक्काम केला. त्या दोन मुलींनाही तिथच ठेवलं. गर्भचाचणी करण्यासाठी दिवसा ऐवजी रात्रीची वेळ योग्य आहे. सद्या कायद्यानं बंदी घातल्याने दिवसा चाचणी करत नाही अस सांगितल. तिला त्याचा विश्वास पटला.

अशावेळी तिला गाडीत बसवून नेलं. एक आड रान पाहून तिथं गाडी थांबवली. त्यांनी तिला दरीत ढकलल. दैव बलवत्तर म्हणता. ती रात्रीच एका दगडाला अडकून होती. कसा बसा तीन आपला जीव वाचवला आणि रात्रभर लपून बसली. सकाळी व्यायम करण्यासाठी येणाऱ्या लोकांना तिन घडलेली सर्व घटना सांगितली. यावेळी तिन पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या पती विरुद्ध तक्रार केली.अशावेळी पती प्रद्युम्नकुमार वय वर्ष (35) असून संपत गायकवाड वय वर्षे (55) असून यांना 7 दिवसांची कोठडी झाली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *