हॉलिवुड हादरलं! प्रसिध्द अभिनेत्रीचे निधन; वयाच्या 76व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, 130हून अधिक चित्रपटात साकारली होती भूमिका

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. यात मराठी चित्रपट सृष्टी, बॉलीवूड, साऊथ आणि हॉलिवुड मधील देखील कलाकारांचा समावेश आहे. आत्ताच नुकतेच जगाला हसविनाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने पूर्ण भारत देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका दिग्गजांचे निधन झाले आहे.

 

 

राजू श्रीवास्तव हे व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस रुग्णालयात उपचार घेऊन देखील त्यांची प्रकृती सुधारली नाही. आणि अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्वात शोक व्यक्त केला जात आहे.

 

राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी ताजी असताना आणखी एका दिग्गज अभिनेत्रीची प्राणज्योत मावळली आहे. यामुळे संपूर्ण हॉलिवुड वर शोककळा पसरली आहे. प्रसिध्द अभिनेत्री सचेन लिटलफेदर यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण हॉलिवुड वर शोककळा पसरली आहे.

 

 

सचेन या एक प्रसिध्द अमेरिकन अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्या अमेरिकन ॲक्टर होत्या. मात्र हॉलिवुड साठी त्यांचं खूप मोठं योगदान होते. त्यांनी हॉलिवुड मधील देखील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण हॉलिवुड मध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

 

सचेन यांना लहान पनापासून अभिनय क्षेत्राची फार आवड होती. त्यांनी लहान पणी छोट्या छोट्या नाटकांमध्ये काम करून प्रसिध्दी मिळविली आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली. त्यांनी आत्तापर्यंत 130हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये खूप संघर्ष देखील केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *