आर्या आंबेकरच्या आईला पाहिलंत का? आर्या हुबेहूब दिसते आई सारखीच….

मुंबई | सारेगमप लिटिल चॅम्पस या शो मधून नावारूपाला आलेली गायिका आर्या आंबेकर आज यशाच्या शिखरावर पोहचली आहे. तिने आजवर आपल्या सुरांनी अनेकांना भुरळ घातली आहे. तिच्या आवाजाबरोबरच तिच्या सुंदरतेचे देखील अनेक चाहते आहेत.

आर्या दिसायला खूप सुदंर आहे. तिने ती सध्या काय करते या चित्रपटात देखील अभिनय केला आहे. तिच्या अभिनयामुळे तिची प्रसिध्दी आणखीनच वाढली. अनेकांनी तिच्या या चित्रपटातील अभिनयाचे भरभरून कौतुक केले. आता पर्यंत तिने अनेक मालिकांचे टायटल साँग गायले आहेत. यामध्ये आई कुठे काय करते, तुझेच गीत मी गात आहे, तिला पाहते रे अशी अनेक गाणी आहेत.

आर्या दिसायला देखील खूप सुंदर आहे. ती सोशल मीडियावर देखील नेहमीच चर्चेत असते. तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ती चाहत्यांना शेअर करते. आर्या अगदी तिच्या आईसारखी दिसते. तिने आपल्या आई बरोबर देखील अनेकदा फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघी मायलेकी अगदी सारख्या दिसतात.

आर्याची आई सिने विश्वापासून खूप दूर आहे. तसेच त्या सोशल मीडियावर देखील सक्रिय नाहीत. मात्र त्यांची मुलगी नेहमीच त्यांच्या बरोबर सुंदर फोटो शेअर करत असते. आर्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. तिने आई बरोबर फोटो शेअर केल्यावर अनेक जण आई आणि लेक हुबेहूब दिसतात असं म्हणतात.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *