चित्रपसृष्टी हादरली! प्रसिध्द कॉमेडी कलाकाराचे निधन

मुंबई:लोकप्रिय कॉमेडियन पाकिस्तानी अभिनेता मसूद ख्वाजा यांचे निधन झाले आहे. सोमवारी २० जून रोजी त्यांची प्राण ज्योत मालवली. त्यांच्याc निधनाने सगळीकडेb शोकाकुल वातावरण पसरले आहे. तसेच त्यांचे चाहते आता शोक सागरात बुडले आहेत. मसूद ख्वाजा यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या.

 

 

मात्र यातच पाकिस्तानी अभिनेते मसूद ख्वाजा यांचे निधन झाले. पाकिस्तानी अभिनेता मसूद ख्वाजा यांचे निधन झाल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी आणि अभिनेत्यांनी त्यांचे शोक आणि दुःख सोशल मीडियावर व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

 

 

मसूद ख्वाजा यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते त्यांच्या गेस्ट हाऊस नाटकासाठी प्रसिद्ध होते. जे पाकिस्तान टेलिव्हिजनद्वारे प्रसारित केले गेले होते. मसूद ख्वाजा यांनी रावळपिंडी कला परिषदेत एक रंगमंच नाटकही साद

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *