से’क्स लाईफ बद्दल दीपिका पदुकोनने केला मोठा खुलासा; म्हणाली…

दिल्ली | बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने हॉलीवुडमध्ये देखील आपल्या अभिनयाचा डंका गाजवला आहे. तिच्या सुंदरतेने आणि अभिनयाने ती नेहमीच चर्चेत असते. सध्या बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री हॉलीवुड मध्ये नशिब आजमवत आहेत. यातील प्रियंका चोप्रा या अभिनेत्रीने हॉलीवुडमध्ये यशाचे शिखर गाठले आहे. दीपिका देखील याच वाटचालीवर चालली आहे.

दीपिकाने ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पहिली एन्ट्री केली. कदाचित तुम्हाला माहित नसेल मात्र दीपिकाने तिच्या पहिल्या चित्रपटासाठी एक रुपया मानधन देखील घेतले नव्हते. तिने या चित्रपटात फ्री मध्ये काम केले होते. मात्र हा चित्रपट शाहरुख खान बरोबर असल्याने तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्याचबरोबर तिने स्वतः देखील शाहरुख खान बरोबर काम करायला मिळणार म्हणून मानधन घेतले नव्हते असे एका मुलाखतीत सांगितले होते.

दीपिकाने आतापर्यंत बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ये जवानी है दिवानी, पद्मावत, रामलीला अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. हॉलीवुड मध्ये देखील ती अशाच पद्धतीने एकापाठोपाठ एक दमदार चित्रपट देत आहे.

त्यामुळेच तिची प्रसिद्धी ही यशाचे मोठे शिखर गाठत चालली आहे. तिच्या याच सुंदर अभिनयामुळे कान्स फेस्टिवलमध्ये तिची वेगळीच हवा होती. या फेस्टिवल मध्ये तिने केलेला लुक आणि तिचा ड्रेसिंग सेन्स पाहून तिच्यावर कौतुकाचा मोठा वर्षाव झाला. संपूर्ण फेस्टिवल मध्ये दीपिका स्वतःची एक वेगळी छाप पाडत होती.

काही दिवसांपूर्वी तिच्या पतीने म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगने एक बोल्ड फोटोशूट केले होते. त्यामुळे त्याच्यावर खूप टीका करण्यात आली. यावेळी दीपिका वर देखील अनेकांनी टीका केली. अशा आता ती पुन्हा एकदा एका वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आली आहे. तिचे हे वक्तव्य सेक्स लाईफ बद्दल आहे. त्यामळे आता सगळीकडे तिच्या विधानाची चर्चा रंगली आहे. नुकताच तिचा गेहराईया हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील अनेक बोल्ड आणि इंटीमेट सीन दिले आहेत.

लग्नानंतर तिने दिलेले हे सीन पाहून अनेक जण तिला वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती वेगवेगळ्या शोमध्ये देखील जात आहे. अशात एका शोमध्ये पोहोचलेली असताना तिला लग्नानंतर असे तीने बोल्ड सीन दिल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तिने दिलेले उत्तर ऐकून अनेक जण तिच्यावर टीका करत आहे.

यावेळी तिला विचारण्यात आले होते की कोणत्याही नात्यांमध्ये शारीरिक संबंध असणे कितपत महत्त्वाचे आहे याबद्दल तुला काय वाटते…? यावेळी ती म्हणाली की, प्रत्येक नात्यामध्ये शारीरिक संबंध असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण यामधून प्रत्येक नात्याला एक वेगळा आधार मिळतो. यामध्ये प्रेम असते.

पुढे ती म्हणाली की, या बरोबरच त्या नात्यात दोघांचाही एकमेकांवर विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वास नसेल तर सेक्स लाईफला काहीच अर्थ उरत नाही. यावेळी हे सर्व निरर्थक असते. पुढे दीपिकाला सेक्स लाईफ आणि नात्यांबद्दल रेटिंग द्यायला सांगितले होते. हे रेटिंग तिला १० पैकी द्यायचे होते. यावेळी तिने फक्त ७ रेटिंग दिले.

सात रेटिंग देत ती म्हणाली की, सेक्स लाईफमध्ये विश्वास खूप महत्त्वाचा आहे. विश्वास नसेल तर नाती तुटतात. ती जोडून ठेवण्यासाठी दोघांमध्ये देखील प्रचंड विश्वास असणे गरजेचे आहे. तुझ्या याच वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. अशात ही अभिनेत्री सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहे. लवकरच ती आपल्याला फायटर, लव फोरेवर, द इंटर आणि प्रोजेक्ट के या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *