बॉलिवुड हादरलं! प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शकांचे निधन; चित्रपट सृष्टीवर शोककळा

दिल्ली | अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज कलाकारांचे निधन होत आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरत आहे. २०२२ या वर्षात अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला आहे.

त्यामुळे अभिनय क्षेत्रात कायम धगधग सुरू आहे. आज देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण १०० हून अधिक चित्रपटात काम केलेल्या दिग्गज अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक प्रताप पोथेन यांनी जगाचा निरोप घेतला आहे. प्रताप हे मल्याळम अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. त्यांनी १२ चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर शोक व्यक्त केला जात आहे.

ते फक्त मल्याळम चित्रपट सृष्टीत काम नव्हते करत तर त्यांनी हिंदी आणि तेलगू चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे. त्यामुळे ते एक अभिनय क्षेत्रातील मोठ नाव मानले जात होते. मात्र त्यांच्या निधनाने जेष्ठ अभिनेता हरपला अशी भावना व्यक्त केली जातं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *