बॉलीवुड हादरलं! 3 इडियट्स मधील प्रसिध्द अभिनेत्याचे निधन; चित्रपटसृष्टीवर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. अनेकांच्या मृत्यू मुळे अभिनय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण होऊ लागली आहे. एका नंतर अशे अनेक दिग्गज कलाकार या जगाला सोडून गेले आहेत. त्यामुळे अभिनय क्षेत्राला झालंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आत्ताच नुकतेच कॉमेडी अभिनेता राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने पूर्ण बॉलिवूड वर शोककळा पसरली होती. आता देखील आणखी एका दिग्गज कलाकाराच्या निधनाने चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. राजू श्रीवास्तव हे एक विनोदी कलाकार होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली.

 

तसेच अनेक बडे शो त्यांनी होस्ट केले आहेत. मात्र व्यायाम करत असताना अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने तर पूर्ण देशात शोक व्यक्त केला गेला होताq FX

प्रसिध्द अभिनेते अरुण बाली यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून करोडो चाहत्यांच्या मनात घर केले आहे. अरुण बाली यांनी 3 इडियट्स, राजू बन गया gentleman, खलनायक, जब वी मेट, फुल औंर अंगारे, केदारनाथ या सारख्या दिग्गज चित्रपटांमध्ये भूमिका साकारली तर..

 

त्यांनी छोट्या पडद्यावर देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कुमकुम आणि बाबुल की दुवा लेती जा या सारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. Myasthenia Gravis नावाचा दुर्मिळ आजार झाला होता. अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *