T20 विश्वषकापूर्वी सूर्यकुमारला मोठा धक्का? चौथा क्रमांक…

INDIA vs AFRICA | भारताचा युवा खेळाडू सूर्यकुमार यादव नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या आक्रमक खेळीमूळ ओळखला जातोय. परंतु अस असल तरी त्याला कसली तरी भीती वाटते. इंदोर येथे झालेल्या टी 20 सीरिजमध्ये भारत शेवटचा सामना हरला. अस असल तरीही भारतानं 2 – 1 ने मालिका जिंकली.

भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची चौथ्या क्रमांकावर वरणी लावावी. अस सूर्यकुमार यादवन दिनेश कार्तिकच कौतुक केलंय. या खेळामुळ मी पाच नंबर खेळायला येतो. तुया एब्जी दिनेश कार्तिक खेळायला येईल का ? असा त्याला प्रश्न पडलाय. प्लेअर ऑफ द सिरीज’ हा पुरस्कार स्वीकारताना सूर्यकुमार यादव यांनी ही माहिती दिली.

दिनेश कार्तिकशी संबंधित एका प्रश्नावर, सूर्यकुमार यादव मजेशीर म्हणाला, ‘डीकेला फलंदाजीची संधी मिळणे आवश्यक होते. त्याला आज ही संधी मिळाली. आणि मला वाटते की त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, त्यामुळे माझे नंबर 4 चे स्थान धोक्यात आहे. मी याबद्दल जास्त विचार करत नाही पण मी याकडे लक्ष देईन.

कार्तिकला मिळालेली संधी – सध्या कार्तिकची अधिकच चर्चा होतेय. कार्तिकला खेळण्यासाठी अधिक संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो जास्त वेळ क्रीजवर उभा राहू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात केवळ 7 चेंडू त्याच्या वाट्याला आले. तिसऱ्या सामन्यात कार्तिकला फलंदाजीची पुरेशी संधी मिळाली. इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात कार्तिकने 21 चेंडूत 46 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले.

सूर्यकुमार यादवला ‘प्ले ऑफ द सिरीज’; 1000 धाव होणार पूर्ण – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-20 मालिकेत ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून निवड करण्यात आली. या मालिकेत त्याने 119 धावा केल्या. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की सूर्यकमार हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्‍ये यावर्षी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. T20I मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *