बापरे! करिनाच्या मुलाला सांभाळणाऱ्या व्यक्तीला तब्बल एवढा आहे पगार; आकडा पाहून चक्रावून जाल

मुंबई | बॉलिवूडमध्ये काहीनाकाही घडतच असतं आणि लोकांना ते पाहायचं असत. कोणत्या अभिनेत्याच आणि अभिनेत्रीचा शूज किती महाग आहे हे देखील जाणून घ्यायचं असत. प्रत्येक चाहत्याला त्याच्या वैयक्तिक बाबी जाणून घ्यायच्या असतात. एखादा शो जरी सुरू आला तरी त्यावर असणारे अभिनेते तसेच अभिनेत्री यांचे चाहते त्यांचा अधिक शो पाहत असतात.

असाच एक शो आहे ‘झलक दिखला जा सीजन10’चे जज आहेत करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही. आता बघा करण जोहर, माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही हे किती फेमस आहेत. यामुळं त्यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय? यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी चाहत्यांना जाणून घ्यायचं असत.

याच शोमध्ये ‘कपूर स्पेशल’ एपिसोड झाला. यात बऱ्याच काही रंजक गोष्टी घडल्यात. यावेळी या शोमध्ये नीतू कपूर या ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या.अशावेळी संवाद साधताना एक असा प्रश्न विचारला असता नीतू कपूर यांनी चांगलच उत्तर दिलय.

करण जोहर नीतू कपूरला काय म्हणाला? – करण जोहर आणि कपूर फॅमिलीच पूर्वीपासून चांगल नात आहे. यावेळी करणने नीतूला प्रश्न केला की ; करिनाचा मुलगा तैमूरचा सांभाळ करण्यासाठी त्या व्यक्तीस 1 करोड मानधन देता…? अशावेळी नीतू हसली आणि तिनं मजेशीर उत्तर दिलं. ती म्हणाली की ती 2 करोड नाहीतर 5 करोड रुपये देत असेल मला कस कळणार.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *