‘आई कूठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीच्या मुलीचे आहे गोंडस नाव; नावाचा अर्थ पाहून आदर वाटेल

मुंबई | स्टार प्रवाह वर चालणारी आई कुठे काय करते ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय बनत चालली आहे. यात मुख्य रोल मध्ये मराठी अभिनेत्री मधुराणी गोखले या काम पाहत आहेत. त्या अरुंधती हे पात्र साकारत आहेत. चाहत्यांनी या पात्राला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे.

मधुराणी यांनी उत्कृष्ट अभिनय करून लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. आई कुठे काय करते ही मालिका टॉप ५ मध्ये आली आहे. काही दिवस ही मालिका TRP च्या बाबतीत अव्वल स्थानी देखील होती. आज ही मालिका घराघरात पोहोचली आहे.

मधुराणी या जशा मालिकेत आईची भूमिका योग्य रित्या पार पाडत आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील त्यांना आईची भूमिका योग्य रित्या निभवावी लागत आहे. आणि त्या निभावत आहेत. त्यांना ८ वर्षाची मुलगी आहे. या मुलीचे स्वराली आहे.

या नावामागे एक वेगळा अर्थ लपलेला आहे. मनाला आदर वाटेल असा अर्थ स्वराली नावामध्ये आहे. या नावाचा अर्थ आनंदी, गोड, आवाज असा आहे. अनुराधा यांच्या मुलीचे नाव जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी ठेवलं आहे. मधुराणी आणि प्रमोद यांचा संसार सुखी होण्यासाठी चाहते कायम आशीर्वाद देखील देत असतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *