अभिनयाच्या व्यतिरिक्त पुण्यात प्राजक्ताला करावं लागतंय हे काम; झाले आहे एवढं शिक्षण

पुणे | अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) तुम्हाला माहीतच असेल. ती कोणत्या न कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. आज आपण प्राजक्ता माळी बाबत तुम्हाला माहित नसलेली काही माहिती सांगणार आहे. तिने अनेक चित्रपट (Film) आणि रिॲलिटी शो (Reality show) मधून प्रसिध्दी मिळवली आहे. तो सोशल मीडियावर (Social Media) कायम सक्रिय असते.

 

दररोज फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे ती तरुणांमध्ये कायम चर्चेत असते. तरुणांच्या मनात तीन घर केलं आहे. लूक आणि हसऱ्या स्वभावाने तिला ओळखले जाते. तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) धुमाकुळ घालून गेले आहेत. काही दिवसांपूर्वी तिची रान बाजार (Raan Bajar) ही वेबसिरिज (Webseries) प्रकाशित झाली होती.

 

यात ती मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. या वेबसिरीज (Webseries) मधून तिला खूपच प्रसिध्दी मिळाली. ती चंद्रमुखी (Chandramukhi) मध्ये देखील चमकली होती. तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtrachi Hasya jatra) मध्ये देखील ती झळकत आहे. सध्या अग्रगण्य अभिनेत्रीच्या पैकी प्राजक्ता (Prajkta Mali Education) एक आहे. आज आपण प्राजक्ता बाबत माहित नसलेली माहिती जाणून घेणार आहोत.

 

प्राजक्ताला लहान पणापासून नृत्याची फार आवड होती. त्यामुळे तिने नृत्य कला केंद्रातून पोस्ट ग्रॅज्युएशन (Post Graduate) ही पदवी मिळविली. ती लहान पणी देखील अनेक नृत्य कार्यक्रमात (Program) भाग घ्यायची आणि अशी करत करत ती एक प्रसिध्द अभिनेत्री (Actor) म्हणून ओळखली जाऊ लागली. तिने त्यानंतर पुण्यात (Pune) एका शाळेत (School) नृत्याचे तास घेऊ लागली.

 

आणि अवघ्या काही दिवसातच नृत्यांगन अकॅडमी फॉर भरत नाट्यम (Nrutyagana Acadamy For bharat natyam) या अकॅडमीची स्थापना केली. आजही प्राजक्ता तब्बल 7 शाखा चालवते. आणि स्वतः हजेरी लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन (Guid) करते. ती अतिशय सर्व सामान्य कुटुंबातून (Family) आली आहे. तिने मेहनतीवर मोठ विश्व स्थापन केले आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *