अनुराग कश्यपच्या मुलीने केले असे कृत्य, फोटो पाहून सर्वच झालेत हैराण….

दिल्ली | चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही तिचा बॉयफ्रेंड शॉन ग्रेगोइरसोबत नेहमीच चर्चेत असते. तिची आणि शॉनची केमेस्ट्री ती सोशल मीडियावर खुलेआम शेअर करते. आपण एक स्टार कीड आहोत त्यामुळे तिने कधीच तिचं अफेअर लपवून ठेवलं नाही. उलट ती नेहमीच आपल्या प्रेमाबद्दल जाहीर सांगत असते.

 

तिच्या बॉयफ्रेंड बरोबर ती नेहमी प्रेम व्यक्त करत असतानाचे फोटो शेअर करते. यामुळे सोशल मीडियावर नेहमीच धुमाकुळ माजतो. अशात आता पुन्हा एकदा तिने शॉन बरोबर काही खूपच जवळीक असलेले फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हे कपल चर्चेत आलं आहे.

 

प्रेमाला कोणतीच मर्यादा नसते असं म्हणतात. मात्र ते व्यक्त करत असताना समजा आणि त्याची चौकट मोडू नये असं देखील म्हणतात. बऱ्याच ठिकाणी प्रेमी युगुल आपलं प्रेम व्यक्त करत असताना त्यांना रोखले जाते. अशात आलिया देखील फक्त २१ वर्षांची आहे. मात्र ती या सर्व गोष्टी धुडकावून लावते.

 

 

आलिया शॉनवर खूप प्रेम करते. शॉनचे देखील आलियावर खूप प्रेम आहे. अशात सध्या हे दोघे त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. यावेळी ते नेहमीच सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करतात. मात्र आता या वेळी या दोघांनी अधिक जवळीक साधली आहे. तसेच ते फोटो आलीया तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

 

 

काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या नात्याला २ वर्षे पूर्ण झाली. १५ जून रोजी त्यांनी एकत्र याच सेलिब्रेशन देखील केलं. या वेळी दोघांनी देखील या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच त्याला वेगवेगळे कॅप्शन देखील दिले होते. चाहते आता हे दोघं लग्न केव्हा करणार असे प्रश्न त्यांना विचारत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *