अजयची मुलगी रक्तबंबाळ; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

दिल्ली | अजय देवगण आणि काजोल ची मुलगी नेसा कोणत्या न कोणत्या कारणांमुळे दररोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ती अजय ची मुलगी असल्याने नेटकरी वर्गाचे तिच्याकडे जास्त लक्ष आहे. आणि त्यात ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

ती तिच्या सोशल अकाऊंट वर दररोज काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आणि तिचे चाहते कायम तिच्या फोटोंवर कॉमेंट आणि लाईक्स चां पाऊस पाडत असतात. ती जास्त ग्लॅमरस फोटो टाकून चाहत्यांना घायाळ करत असते. मात्र सध्या ती एका वेगळ्या फोटोमध्ये चर्चेत आली आहे.

तिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे तिच्या चाहत्यांमध्ये धगधग वाढली आहे. नेसाने स्वतः तिच्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे या फोटो बाबत चाहते तिला विचारणा करत आहेत.

ती एका आरशा समोर उभी आहे. आणि तो फोटो तिने capture केला आहे. मात्र या फोटो मध्ये तिच्या कपा ळातून रक्त येत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना भीती वाटत आहे. याबाबत आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र जास्त माहिती मिळू शकली नाही. मात्र हा फोटो खूपच व्हायरल होत आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *