अभिनेत्री अनन्या पांडे होतोय ट्रोल; कारण…

मनोरंजन | अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी आहे. सध्या ती सोशल मीडियावर काही ना काही बाबींसाठी चर्चेत असलेली पहायला मिळते. एवढच नाही तर मागच्यावेळी ती अशीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळ चर्चेत दिसत होती. तारीख 25 ऑगस्ट रोजी लायगर हा सिनेमा सर्वत्र जगभर प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अनन्या पांडेन काम केलं आहे. परंतु दुर्दैवान हा सिनेमा फारशी कमाई करू शकला नाही.

बॉलिवुडच्या एका पार्टीत अनन्या शॉर्ट कपडे घालून होती त्यावेळी देखील नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होत. परंतु अशावेळी वडील चंकी पांडे यांनी नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. आताही मुंबईतील एका कार्यक्रमात काढलेला व्हिडिओ तिन आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्या व्हिडिओत ती प्रमाणापेक्षा अधिकच उंच दिसत होती. यामुळे नेटकऱ्यांनी तिला अधिकच ट्रोल करायला सुरुवात केली.

अनन्याला कमेंट करून केलं ट्रोल:
अनन्या पांडेची उंची पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. अनन्याच्या या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला की, तू सर्कसमध्ये काम करते का? दुसऱ्याने लिहिले की, दिवाळी जवळ येत आहे घराची सफाई करायची आहे, ये मदत करायला तुझ्या उंचीमुळे टेबलची गरज लागणार नाही.

एका नेटकऱ्याने तर चक्क अनन्या पांडेला टाॅवर म्हणत हे तर 5G चे टाॅवरच आहे असे म्हटले आहे. अनन्या पांडेचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी तिला ट्रोल करताना दिसत आहेत. अस असल तरीही नेहमी ती नेटकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असते. अनन्या आतापर्यंत ‘स्टुडंट्स ऑफ द इयर’, ‘खाली पिली’, ‘पती पत्नी और वो’, आणि या वर्षीचा बहुचर्चित लायगर या सिनेमात तीन काम केलं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *