महेश बाबुवर दुःखाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

मनोरंजन | महेश बाबुवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबू यांच्या आईवर गेले काही दिवसापासून इस्पितळात उपचार सुरू होते. त्याची मुलगी सिताराही रडताना दिसली. पत्नी नम्रताही सासूच्या निधनान रडताना दिसली. इंदिरा देवी यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर संपूर्ण कुटुंबान सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

महेश बाबुन केली पोस्ट: महेश बाबून त्याच्या आईचा जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या फोटोवर अनेकांनी हार्ट हे प्रतीक कमेंट केले आहेत. तर काही चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आम्हाला तुझी खूप आठवण येईल. तू माझ्या आठवणीत आहेस आणि तू मला दिलेले प्रेम, मी तुझ्या मुलावर आणि नातवंडांवर त्याचा वर्षाव करीन. आई आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुम्हाला खूप खूप प्रेम.’

महेश बाबीसाठी चाहते करत आहेत प्रार्थना:
महेश बाबूचे वडील कृष्णा यांनी दोन लग्न केली होती. त्यांचं पहिलं लग्न इंदिरा देवी यांच्याशी झालं होतं, ज्यांच्यापासून त्यांना महेश बाबू, रमेश बाबू आणि तीन मुली अशी पाच मुले होती. त्यांनी इंदिरा यांना घटस्फोट दिला आणि विजयासोबत दुसरे लग्न केले. पतीपासून विभक्त झाल्यानंतर इंदिरा एकट्याच राहत होत्या. महेश बाबूचा भाऊ रमेश यांचंही याच वर्षी निधन झालं. या कठीण प्रसंगातून तो लवकरात लवकर सावरावा, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *