‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतवर कोसळला दुःखाचा डोंगर; अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन

मनोरंजन | चित्रपट, मालिकाच नाही तर इतर क्षेत्रातही काम करणारी लोक आपल्या वैयक्तीक बाबीपेक्षा आपल्या कामाला अधिकच महत्त्व देत असतात. एका बाजूला करीअर आणि दुसऱ्या बाजूला आपली वैयक्तीक समस्या यात करीअरला अधिक प्राधान्य दिलं जातं. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होत. अशावेळी त्याने तो सामना खेळला आणि वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला.

असे एक नाही तर अनेक उदाहरण आहेत. ‘मन उडू उडू झाल’ फेम अभिनेता अजिंक्य राऊत याच्या बाबतीतही असच काहीस घडल आहे. यंदाच्या गणेशोत्सवात अजिंक्य एका कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवत होता. त्याला त्या ठिकाणी जान गरजेचं होत. त्याच दिवशी अजिंक्यच्या आजीच निधन झालं. तो तिथून घरी येत होता. इतक्यात आई बाबांनी तू येऊ नको तू आधी तो कार्यक्रम कर आणि मग ये अस सांगितलं.

सोशल मीडियावर पोस्टद्वारे झाला व्यक्त – तो म्हणाला की, माझ्या आजीचीही इच्छा होती की मी अभिनेता व्हावे. शेवटच्या काळात आजीची सेवा करण्याची खूप इच्छा होती. पण, कामाच्या व्यस्ततेमुळे आजच्या सेवेला उपस्थित राहू शकलो नाही. अजिंक्य राऊत म्हणाले की, माझ्या आजीलाही मी खूप मोठे व्हावे, असे सांगून तुम्हीही माझ्या दुःखात सहभागी होऊ शकता.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *